होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Nagpur News: यंदा होलिका दहन २४ मार्च आणि धुलिवंदन २५ मार्चला असून लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसतील. काही वर्षांपासून होळीप्रेमी रंगाच्या तुलनेत गुलालाला जास्त प्राधान्य देत आहेत. ...
How To Make Organic, Natural Holi Colours At Home: रंगपंचमी किंवा होळीसाठी घरगुती पदार्थ वापरून नैसर्गिक पद्धतीने ऑर्गेनिक किंवा इकोफ्रेंडली रंग कसे तयार करायचे ते बघुया...(Holi Celebration 2024) ...
होळी पाैर्णिमा रविवार दि.२४ रोजी साजरी होणार असून दोन हजार ८४० खासगी तर सार्वजनिक एक हजार ३१२ होळ्या उभ्या केल्या जाणार आहेत. १५२० ग्रामदेवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह वाढला आहे. ...