लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
१४९९ रुपयांत हवाई प्रवास! होळीनिमित्त 'या' विमान कंपन्यांची तिकीटांवर भरघोस सूट - Marathi News | holi fare war akasa indigo offer big discounts to make you splurge on travel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१४९९ रुपयांत हवाई प्रवास! होळीनिमित्त 'या' विमान कंपन्यांची तिकीटांवर भरघोस सूट

big discount on flight booking : होळी सणानिमित्त अनेक विमान कंपन्या तिकीट दरावर भरघोस सवलत देत आहेत. यामध्ये १४९९ रुपयांपासून तिकीट दर सुरू होत आहे. ...

Holi Special Thandai: गारेगार थंडाईशिवाय होळीची मजाच नाही!! घ्या सोपी रेसिपी- पाहुणे होतील खुश..  - Marathi News | Holi celebration 2025, how to make holi special thandai, holi special thandai recipe, Holi special food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Holi Special Thandai: गारेगार थंडाईशिवाय होळीची मजाच नाही!! घ्या सोपी रेसिपी- पाहुणे होतील खुश.. 

How To Make Holi Special Thandai: होळीनिमित्त थंडाई करण्याचा बेत असेल तर थंडाई करण्याची ही एकअतिशय सोपी रेसिपी एकदा पाहून घ्या..(Holi celebration 2025) ...

शेजार्‍याच्या बैलाला ढोल!! पाहा होळीची भन्नाट मस्ती, गावोगावीची रीत न्यारी.. शिमागा ' असा ' होतो साजरा - Marathi News | Holi 2025: Holi Is A Fun Festival, The Customs Are Unique.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेजार्‍याच्या बैलाला ढोल!! पाहा होळीची भन्नाट मस्ती, गावोगावीची रीत न्यारी.. शिमागा ' असा ' होतो साजरा

Holi 2025 : Holi Is A Fun Festival, The Customs Are Unique : आजही गावातून होळी साजरी करताना केली जाते भन्नाट मज्जा. पाहा काय काय पद्धती आहेत. ...

इथे होळीदिवशी तरुणींवर रंग उडवल्यास होते शिक्षा, बसते खास पंचायत, प्रसंगी लावून दिलं जातं लग्न - Marathi News | In Jharkhand if young women are sprayed with paint on Holi, they are punished, a special panchayat is convened, and marriages are arranged on the occasion. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इथे होळीदिवशी तरुणींवर रंग उडवल्यास होते शिक्षा, बसते पंचायत, प्रसंगी लावून दिलं जातं लग्न

Holi 2025: होळीचा सण जवळ आला आहे. होळीदरम्यान, रंग उडवून छेड काढल्याच्या किंवा इतर घटना सातत्याने घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील संथाळ आदिवासी समाजाने एक आगळीवेगळी प्रथा सुरू केली आहे. ...

होळीसाठी झाडे तोडल्यास एक लाखाचा दंड; पुणे महापालिकेचा इशारा - Marathi News | Pune Municipal Corporation warns of fine of Rs 1 lakh for cutting down trees for Holi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होळीसाठी झाडे तोडल्यास एक लाखाचा दंड; पुणे महापालिकेचा इशारा

शहरातील वनविभागाच्या हद्दीत असलेली, तसेच नदीकाठ आणि आसपासच्या परिसरातील झाडे काही दिवस आधीच तोडून ती विक्रीसाठी ठेवली जातात ...

महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता? - Marathi News | Holi Celebration 2025, holi special food in india, holi special traditional food in different states of india, Traditional Holi Delicacies | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

...

Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या वेळी का अर्पण केला जातो पिठाचा दिवा? जाणून घ्या विधी आणि लाभ! - Marathi News | Holika Dahan 2025: Why is a flour lamp offered during Holika Dahan? Know the rituals and benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या वेळी का अर्पण केला जातो पिठाचा दिवा? जाणून घ्या विधी आणि लाभ!

Holika Dahan 2025:१३ मार्च रोजी होलिका दहन आहे, त्या रात्री घरून इतर पूजा साहित्याबरोबरच कणकेचा दिवा न्यायला विसरू नका, जाणून घ्या कारण! ...

Holi 2025: पुरण ऐनवेळी सैल किंवा घट्ट झालं तर? ५ टिप्स- पुरणपोळी होईल परफेक्ट - Marathi News | holi celebration 2025, rangpanchami 2025, special traditional food for holi, how to make perfect puranpoli, cooking tips for making perfect puran for puranpoli | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Holi 2025: पुरण ऐनवेळी सैल किंवा घट्ट झालं तर? ५ टिप्स- पुरणपोळी होईल परफेक्ट

Holi Celebration 2025:होळीसाठी पुरणपोळीचा बेत करताय; पण ऐनवेळी पुरण बिघडलं तर? (how to make perfect puranpoli?) अजिबात घाबरू नका.. फक्त या काही टिप्स पाहून ठेवा..(cooking tips for making perfect puran for puranpoli) ...