लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
मुंबईत धुळवडीला १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ! - Marathi News | Holi festivities 150 rushed to hospitals with injuries across Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत धुळवडीला १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ!

उत्साहाच्या भरात भान हरपून घडलेल्या विविध घटनांमध्ये मुंबईत एकूण १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ आली आहे. ...

पशू, पक्ष्यांवर रंगाचे होतात दुष्परिणाम; तत्काळ पशू चिकित्सलयात घेऊन जा - Marathi News | Bad effects of color on animals and birds; Take to the veterinary hospital immediately | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पशू, पक्ष्यांवर रंगाचे होतात दुष्परिणाम; तत्काळ पशू चिकित्सलयात घेऊन जा

पाळीव पशू, पक्ष्यांना रंगापासून दूर ठेवण्याचे निसर्गप्रेमींचे आवाहन ...

धुलीवंदनाच्या दिवशी तीन तलवारीसह धारदार शस्त्र जप्त - Marathi News | On Dhulivandan, three swords and sharp weapons were seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धुलीवंदनाच्या दिवशी तीन तलवारीसह धारदार शस्त्र जप्त

होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक शांतता भंग करणाऱ्या विरूध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिले होते. ...

बिना हेल्मेट-ट्रिपल सीट त्यात अश्लील रोमान्स; मुलींनो हे काय वागणं म्हणायचं? -व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Girls Romance To ‘Ang Laga De’ While Riding A Scooter On Holi, Video Goes Viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिना हेल्मेट-ट्रिपल सीट त्यात अश्लील रोमान्स; मुलींनो हे काय वागणं म्हणायचं? -व्हायरल व्हिडिओ

Girls Romance To ‘Ang Laga De’ While Riding A Scooter On Holi, Video Goes Viral : चालत्या स्कूटरवर रोमान्स करणं मुलींना पडलं महागात, ३३ हजारांचा बसला दंड आणि.. ...

माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ व्हायरल - Marathi News | madhuri dixit husband dr shriram nene make puran poli video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ व्हायरल

डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ...

लग्नाच्या चर्चा रंगत असताना तापसी पन्नूच्या भांगेत सिंदूर? होळी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल - Marathi News | Taapsee Pannu Celebrates Holi With Mathias Boe Amid Reports Of Wedding - See Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या चर्चा रंगत असताना तापसी पन्नूच्या भांगेत सिंदूर? होळी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

एकीकडे संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगला आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर तापसीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. ...

डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई; माॅल्स, जीमखान्यात बरसले रंग - Marathi News | The youth danced to the beats of the DJ; Color splashed in malls, gymnasiums | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई; माॅल्स, जीमखान्यात बरसले रंग

या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुण, तरुणींच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.  ...

जिल्ह्यात होळीला चढला पारंपरिक साज; रस्त्यारस्त्यांवर धुळवडीचा रंगोत्सव! - Marathi News | Traditional decorations for Holi in the district; Dhulwadi color festival on the streets! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यात होळीला चढला पारंपरिक साज; रस्त्यारस्त्यांवर धुळवडीचा रंगोत्सव!

वसई-विरारमध्ये होळीसह धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात झाली.  ...