होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
होळी व रंगपंचमीच्यावेळी अनेक गैरप्रकार घडतात. त्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई करावी. तसेच या काळात महिलांना सुरक्षेसाठी सहकार्य करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण पोली ...
रंगपंचमीदिवशी नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास शरिरास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हे नैसर्गिक रंग आपण घरामध्ये सहज तयार करू शकतो. गेल्या अकरा वर्षांपासून आमच्या संस्थेच्यावतीने नैसर्गिक रंग वापरण्यासाठी आवाहन करत आहोत, त्याला मोठा प्रतिसाद लाभत असल ...
होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघ्या आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी खेड्यापाड्यातून गौरी विक्रेते आदिवासी बांधव दाखल झालेले आहेत. ...
शहरात मनसेतर्फे पाकिस्तानमध्ये उत्पादित होणाऱ्या खाद्यपदार्थांची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला आर्थिक पातळीवर धडा ...
चोपडा तालुक्यातील अडावद येथे होळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या भोंग-या बाजारातून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
रंगाशी नाते सांगणारा एकमेव सण म्हणजे रंगपंचमी़ रंग लावून घ्यायचा आणि इतरांना लावायचाही. माणसांचे चेहरे ओळखता न आले पाहिजेत एवढी रंगाची उधळण. बाहेर रंग खेळायला जाण्यापूर्वी घरच्या देवांवर चिमूटभर रंग टाकून त्याला नमस्कारायचे. एका अर्थाने देवालासुद्धा ...