होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holy 2026: Drink ‘Paan Shots’ while playing with colors this year! A drink so delicious that you will feel refresh : पान शॉट्स कधी प्यायले का? होळीसाठी खास रेसिपी. ...
Holi Celebrations: होळी सण हा केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. भारताच्या सीमा ओलांडून होळी आता एक जागतिक उत्सव बनला आहे. न्यूयॉर्कच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते सिडनीच्या किनारपट्टीपर्यंत जगभरात भारतीय रंगांची जादू पाहायला मिळत आहे. ...
Braj Holi 2026: मथुरा -वृंदावन ही राधे कृष्णाची नगरी, तिथे होळीचा उत्सव महिनाभर चालतो, ज्यात लाडू, लाठ्या, रंग, फुलं अशी विविध प्रकारे होळी खेळली जाते. ...