होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
होळी सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळीचा सण १७ मार्च आणि धुलिवंदन १८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानला जातो. ...
Holi 2022 : यासाठी वडिलधाऱ्यांनी पुढाकार घेऊन तरुणांना, लहान मुलांना अनिष्ट गोष्टी करण्यापासून परावृत्त करणे गरजेचे झाले आहे. उत्सव जरूर करावेत, फक्त त्यात विकृती नको. ...