होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi 2023 : बॉलिवूड आणि होळीचं गहिरं नातं आहे. आजपर्यंत अनेक चित्रपटांत रंगांची उधळण दाखवण्यात आली आहे. पण बॉलिवूडमध्ये होळीचा ट्रेंड कसा सुरू झाला माहितेय? ...
Nagpur News होळीला रंग खेळण्याची परंपरा आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर करून कोरडी होळी खेळण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ...