लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
वेगवेगळ्या रंगाने जरी रंगले असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विधान - Marathi News | saffron is the color that unites us even though we are painted in different colors said mp dr shrikant shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वेगवेगळ्या रंगाने जरी रंगले असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विधान

डोंबिवलीत शिवसेना शहर शाखेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी साजरी केली रंगपंचमी ...

घाटामाथा आणि कोकणातील लोकांचा दुवा असणारी भीमाशंकरची पारंपरिक देवाची होळी उत्साहात - Marathi News | Why is Holi important to the people of Konkan, in the traditional Holi spirit of Bhimashankar? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घाटामाथा आणि कोकणातील लोकांचा दुवा असणारी भीमाशंकरची पारंपरिक देवाची होळी उत्साहात

भीमाशंकरमधील होळी पेटविण्याचा मान येथील लोहकरे कुटुंबाला आहे.... ...

पुण्यात राजकीय नेत्यांची धुळवड; रवींद्र धंगेकर, मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर एकत्र - Marathi News | Political leaders in Pune Ravindra Dhangekar Medha Kulkarni Rupali Chakankar together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राजकीय नेत्यांची धुळवड; रवींद्र धंगेकर, मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर एकत्र

तिघांनी एकमेकांना रंग लावून राजकारण आजच्या दिवशी विसरायचं आणि सणाचा आनंद लुटायचा, अशी प्रतिक्रिया दिली ...

राज्यात रंगाची उधळण, सामान्यांसोबत राजकीय नेतेही रंगले रंगात - Marathi News | splash of color in the state along with common people political leaders also painted in colors | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात रंगाची उधळण, सामान्यांसोबत राजकीय नेतेही रंगले रंगात

सामान्य लोकांसाेबत मोठमोठे नेते, उद्योजक, कलाकार, क्रिडापटूंनी देखील रंगपंचमीचा आनंद लुटला. ...

शहरातील गरिब, वंचितांची होळी झाली गोड; हजार पुरणपोळ्यांचे वाटप - Marathi News | holi of the poor and deprived in the city was sweet distribution of thousand puran poli | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहरातील गरिब, वंचितांची होळी झाली गोड; हजार पुरणपोळ्यांचे वाटप

होळी करा लहान पोळी करा दान उपक्रम  ...

करण जोहर होळी पार्टीपासून राहतो लांब, अमिताभ बच्चन ठरले कारण; नेमका काय आहे किस्सा? - Marathi News | Karan Johar stays away from the Holi party because of Amitabh Bachchan know reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर होळी पार्टीपासून राहतो लांब, अमिताभ बच्चन ठरले कारण; नेमका काय आहे किस्सा?

प्रत्येक पार्ट्यांमध्ये आवर्जून हजर राहणारा फिल्ममेकर करण जोहर मात्र होळी पार्टीपासून चार हात लांबच असतो. ...

गाईच्या शेणापासून बनविलेल्या लाकडांनी साजरी केली 'पर्यावरणपूरक-प्रदूषण मुक्त' होळी - Marathi News | 'Eco-Friendly-Pollution-Free' Holi Celebrated With Wood Made From Cow Dung | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गाईच्या शेणापासून बनविलेल्या लाकडांनी साजरी केली 'पर्यावरणपूरक-प्रदूषण मुक्त' होळी

शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी, सभासद कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार ...

होळीनंतर फरशीवर, भिंतींवर रंगाचे डाग पडले? ३ टिप्स- डाग होतील स्वच्छ आणि घर पुन्हा चकाचक - Marathi News | Holi Celebration 2024: How to remove colour stains from wall and floor after holi, how to clean house after holi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :होळीनंतर फरशीवर, भिंतींवर रंगाचे डाग पडले? ३ टिप्स- डाग होतील स्वच्छ आणि घर पुन्हा चकाचक

Holi Celebration 2024: होळी झाल्यानंतर घरात वेगवेगळ्या ठिकाणी रंगांचे डाग पडतातच. ते स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा. (How to remove colour stains from wall and floor after holi) ...