वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. Read More
होळीनिमित्त बोंब मारण्याची पद्धत तशी जुनीच, पण हीच गोष्ट टीम इंडियामध्ये घडली तर काय गंमत घडू शकते, त्याचा हा कल्पनाविलास. सत्य आणि वास्तावाशी याचा संबंध नाही. ...
वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन करण्याच्या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला देशभरात होळीचा सण साजरा होतो. आज सकाळी ८.५८ वाजल्यापासून पौर्णिमा सुरू झाली असली, तरी भद्रा काळात होळीची पूजा करू नये. ...
लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. होळीच्या दोन दिवसांत या गावात ग्रामसफाई करण्यात येते. ...