लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी

Hockey, Latest Marathi News

पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची ही भिंत आठ प्रयत्नानंतरही ओलांडू शकले नाही ब्रिटीश खेळाडू - Marathi News | Indian Hockey Team Beat great britain Paris Olympics 2024 | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची ही भिंत आठ प्रयत्नानंतरही ओलांडू शकले नाही ब्रिटीश खेळाडू

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये प्रवेश झाला आहे. शुटआऊटमध्ये ४-२ ने सामना जिंकल्यानंतर देशभरातून भारतीय हॉकी संघाचे कौतुक होत आहे. ...

India vs Great Britain, Hockey Paris Olympics 2024: भारताची सलग दुसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये धडक! ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव - Marathi News | Paris Olympics 2024 India into the finals as they beat Great Britain in semi finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची सलग दुसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये धडक! ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव

PR Sreejesh, Harmanpreet India vs Great Britain, Hockey Paris Olympics 2024: १ खेळाडू रेड कार्डमुळे बाहेर गेल्याने भारताने हा सामना १० खेळाडूंसोबत खेळला. १-१ ने बरोबरीत सामना सुटल्यानंतर भारताने पेनल्टी शूट आऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा ४-२ ने पराभव केला. ...

Paris Olympics 2024 : भारत हॉकीत गोल्ड कसं जिंकणार? कोण कोणाशी भिडणार? रविवारी ठरणार भवितव्य - Marathi News | Paris Olympics 2024 Indian hockey team has a chance to win gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत हॉकीत गोल्ड कसं जिंकणार? कोण कोणाशी भिडणार? रविवारी ठरणार भवितव्य

india hockey olympics 2024 : भारताच्या हॉकी संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली.  ...

Paris Olympics 2024 : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! तरी भारत जिंकलाच; १९७२ नंतर पहिल्यांदाच विजय मिळवला - Marathi News | Paris Olympic 2024 news in marathi Indian hockey team defeated Australia 3-2  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! तरी भारत जिंकलाच; १९७२ नंतर पहिल्यांदाच विजय मिळवला

ind vs aus hockey live : भारताने १९७२ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा ऑलिम्पिकमध्ये पराभव केला.  ...

Paris Olympic 2024 : भारतानं जिंकलं हर'मन'! हॉकीत विजयरथ कायम; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम  - Marathi News | Paris Olympic 2024 india vs ireland hockey olympics team India won 2-0, captain Harmanpreet singh performed well | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतानं जिंकलं हर'मन'! हॉकीत विजयरथ कायम; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम 

ind vs ire hockey olympic : आज भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना झाला.  ...

Paris Olympic 2024 : WHAT A MATCH! तब्बल ५८ मिनिटे भारताचा संघर्ष! पण अखेरच्या २ मिनिटांत सामना फिरवला - Marathi News |  Paris Olympic 2024 india vs argentina hockey olympics match ended in 1-1 draw    | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :WHAT A MATCH! ५८ मिनिटे भारताचा संघर्ष! पण अखेरच्या २ मिनिटांत सामना फिरवला

india vs argentina hockey : भारताचा हॉकी संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाशी भिडला.  ...

Paris Olympic 2024 : चक दे इंडिया! Team India ने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला; भारताची विजयी सलामी  - Marathi News |  Paris Olympic 2024 Live ind vs nz hockey olympics Team India beat New Zealand with a 3-2 win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! Team India ने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला; भारताची विजयी सलामी 

India vs New Zealand Hockey : भारताच्या पुरूष संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजयी सलामी दिली.  ...

Paris Olympics 2024 मध्ये हँडबॉल प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज, नंतर सर्वांसमोर असं केलं सेलिब्रेशन; बघा VIDEO - Marathi News | Paris Olympics 2024 Handball player proposed to hockey player then celebrated by kissing in front of everyone | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Paris Olympics 2024 मध्ये हँडबॉल प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज, नंतर सर्वांसमोर असं केलं सेलिब्रेशन; बघा VIDEO

या अविस्मरणीय प्रोपोजचे फोटो अधिकृतपणे शेअर करण्यात आले आहेत. याशिवाय या प्रसंगाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...