लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी, मराठी बातम्या

Hockey, Latest Marathi News

अझलन शाह हॉकी : भारताच्या पदकाचा आशा संपुष्टात; आयर्लंडकडून पराभूत - Marathi News | Azlan Shah hockey: India hopes for medal; Ireland defeated | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :अझलन शाह हॉकी : भारताच्या पदकाचा आशा संपुष्टात; आयर्लंडकडून पराभूत

भारताला आयर्लंडकडून 2-3 असा फरकाने पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांना स्पर्धेत पहिल्या तीन संघांमध्ये स्थान मिळवता येणार आहे. ...

अझलान शाह हॉकी; भारताला आयर्लंडविरुद्ध मोठ्या विजयाची गरज - Marathi News | Azlan shah hockey; India need a big win against Ireland | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :अझलान शाह हॉकी; भारताला आयर्लंडविरुद्ध मोठ्या विजयाची गरज

भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे. ...

महिला हॉकी संघाचा पहिला पराभव - Marathi News |  Women's hockey team's first defeat | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :महिला हॉकी संघाचा पहिला पराभव

भारतीय महिला हॉकी संघाला पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसºया सामन्यात पहिल्यांदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. ...

भारताचे माजी हॉकी कोच ओल्टमन्स पाकच्या मदतीला - Marathi News |  Former hockey coach of India, Altamans helped Pakistan | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताचे माजी हॉकी कोच ओल्टमन्स पाकच्या मदतीला

भारतीय हॉकी संघाचे माजी कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी बुधवारी पाकिस्तानच्या पुरुष हॉकी संघाचे कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली. याची घोषणा खुद्द ओल्टमन्स यांनीच केली. त्यांच्या मते, हा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल. ...

मैत्रीपूर्ण हॉकी मालिका : भारतीय महिलांचा दक्षिण कोरियावर सलग दुसरा विजय  - Marathi News |  Friendly hockey series: Indian women win second consecutive win in South Korea | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :मैत्रीपूर्ण हॉकी मालिका : भारतीय महिलांचा दक्षिण कोरियावर सलग दुसरा विजय 

कर्णधार राणी रामपाल, पूनम राणी आणि गुरजीत कौर यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा ३-२ गोलने पराभव केला. ...

भारताचा आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव - Marathi News |  India defeated Australia by 2-4 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताचा आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव

पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ...

युवा आॅलिम्पिक शिबिरासाठी हॉकीपटूंची निवड - Marathi News |  The selection of hockey players for the young Olympic camp | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :युवा आॅलिम्पिक शिबिरासाठी हॉकीपटूंची निवड

हॉकी इंडियाने युवा आॅलिम्पिकसाठी पात्रता फेरीच्या तयारीसाठी होणा-या शिबिरासाठी पुरुष व महिला हॉकीपटूंची घोषणा केली आहे. प्रत्येकी २५ खेळाडूंची यादी जाहरी केली असून पात्रता फेरी २५ ते २९ एप्रिल दरम्यान बॅँकॉक येथे होणार आहे. ...

अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले - Marathi News | India's dream of reaching the final of the Azlan Shah hockey tournament | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले

या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताला अर्जेंटीनाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडबरोबर 1-1 अशी बरोबरी केली होती. ...