लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस

HMPV Virus - ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस

Hmpv virus, Latest Marathi News

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो.
Read More
किडनी डॅमेज करू शकतो HMPV व्हायरस; नव्या रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा - Marathi News | health tips hmpv virus can affects kidney function cause of acute kidney injury | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनी डॅमेज करू शकतो HMPV व्हायरस; नव्या रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा

HMPV Virus : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) चे अनेक रुग्ण आढळले आहेत. सरकार आणि आरोग्य विभाग याबाबत सतर्क आहेत. ...

जुन्या पुराण्या व्हायरससाठी चीनला दोष द्यायचा का? - Marathi News | Human Metapneumovirus (HMPV) : Should China be blamed for old viruses? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जुन्या पुराण्या व्हायरससाठी चीनला दोष द्यायचा का?

एचएमपीव्ही हा जुना विषाणू आहे. सौम्य लक्षणे असणारा हा विषाणू असून, यामध्ये सर्दी, खोकला, काही प्रमाणात तापाची लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. सोशल मीडियामध्ये या विषाणूसंदर्भात रंगलेली चर्चा अशास्त्रीय आहे.  ...

HMPV Virus : आसाममध्ये HMPV व्हायरसची एन्ट्री, १० महिन्यांच्या मुलाला संसर्ग; देशात एकूण किती रुग्ण? - Marathi News | HMPV Virus found in assam 10 month old child infected know how many cases in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये HMPV व्हायरसची एन्ट्री, १० महिन्यांच्या मुलाला संसर्ग; देशात एकूण किती रुग्ण?

HMPV Virus : एका १० महिन्यांच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. ...

HMPV नंतर चीनमध्ये आता Mpox व्हायरसचा नवा स्ट्रेन मिळाल्याने हाहाकार - Marathi News | after hmpv virus china found cluster of new mpox strain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :HMPV नंतर चीनमध्ये आता Mpox व्हायरसचा नवा स्ट्रेन मिळाल्याने हाहाकार

चीनमध्ये HMPV व्हायरसमुळे आधीच चिंता वाढलेली असताना आता एका नवीन व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे खळबळ उडाली आहे. ...

HMPV मुळे नवीन महामारी पसरेल का? WHO च्या माजी शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Will HMPV cause a new pandemic? Former WHO scientist clearly stated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :HMPV मुळे नवीन महामारी पसरेल का? WHO च्या माजी शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं

HMPV बद्दल अद्याप अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही आणि तो कोरोनाइतका धोकादायक मानला जात नाही. ...

‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर - Marathi News | Municipal Corporation in action mode as threat of HMPV increases | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर

रुग्णालयात करणार विलगीकरणाची व्यवस्था अन् रुग्ण सर्वेक्षण ...

HMPV Virus: नाव गुंतागुतीचं, आजार मात्र जुनाच, घाबरू नका एचएमपीव्ही हाेताेय बरा! - Marathi News | The name is complicated but the disease is old don't be afraid it will be fine! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HMPV Virus: नाव गुंतागुतीचं, आजार मात्र जुनाच, घाबरू नका एचएमपीव्ही हाेताेय बरा!

घरगुती उपचार आणि योग्य औषधाेपचारावर या आजाराचे निदान होते. त्यामुळे विनाकारण भीती बाळगू नये ...

HMPV Virus : धोक्याची घंटा! मुंबईत आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, ६ महिन्यांच्या मुलीला लागण - Marathi News | case of hmpv virus reported in mumbai six month old girl discharged after treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोक्याची घंटा! मुंबईत आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, ६ महिन्यांच्या मुलीला लागण

HMPV Virus : HMPV व्हायरसची प्रकरणं आता भारतातही दिसू लागली आहेत. मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे. एका ६ महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आलं. ...