अल्पावधीतच रसिकप्रिय झालेल्या मराठी ‘हिरकणी’ या सिनेमाचा स्टोरीबोर्ड कोल्हापूरचा चित्रकार कलावंत स्वप्निल पाटील याने बनविला आहे. त्याने काढलेल्या चित्रांच्या आधारेच सिनेमातील अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ...
हिरकणी एका रात्रीत तो कडा कसा उतरली असेल, सुदैवाने ती कडा उतरली तेव्हा कोजागिरीची रात्रं होती म्हणजेच चंद्राचा प्रकाश होता. पण तरी देखील तिला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या असतील याचा विचार सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांनी केल ...