मंजिरीने 'हिरकणी' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती. एका मुलाखतीदरम्यान मंजिरीने 'हिरकणी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग सांगितला होता. ...
अल्पावधीतच रसिकप्रिय झालेल्या मराठी ‘हिरकणी’ या सिनेमाचा स्टोरीबोर्ड कोल्हापूरचा चित्रकार कलावंत स्वप्निल पाटील याने बनविला आहे. त्याने काढलेल्या चित्रांच्या आधारेच सिनेमातील अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ...