‘तू माझ्या अंगावर पाणी उडवलेस काय’ असे म्हणत त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅस्टिकचा पाइप मारून जखमी केले. त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. ...
लायन्स पॉईंट्स येथील एका दरीत तीनशे फुट खोल अंतरावर एका युवतीचा मृतदेह आढळून आला. सायंंकाळी साडेपाच वाजता अलिझाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे. ...