लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात दोन युवकांनी संपवले जीवन - Marathi News | Extreme step for Maratha reservation; Two youths ended their lives in Marathwada | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात दोन युवकांनी संपवले जीवन

ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. ...

Maharashtra Weather Update : राज्यात परतीच्या मॉन्सूनला सुरुवात; कोणत्या जिल्ह्यांत येणार पाऊस वाचा सविस्तर IMD रिपोर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update : Returning Monsoon begins in the state; Read the detailed IMD report in which districts will receive rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात परतीच्या मॉन्सूनला सुरुवात; कोणत्या जिल्ह्यांत येणार पाऊस वाचा सविस्तर IMD रिपोर्ट

राज्यात परतीच्या मॉन्सूनला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागने दिला यलो अलर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

Sugar Factory : 'टोकाई'चे गाळप होणार की नाही? पूर्व हंगामी कामे का थांबली - Marathi News | Sugar Factory: Will 'Tokai' be filtered or not? Why did pre-seasonal work stop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory : 'टोकाई'चे गाळप होणार की नाही? पूर्व हंगामी कामे का थांबली

टाेकाई सहकारी साखर कारखाना यंदा गाळप करणार का? वाचा सविस्तर (Sugar Factory) ...

Maharashtra weather Update : मराठवाडा, विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वाचा आजचा IMD रिपोर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update : Which district of Marathwada, Vidarbha is likely to receive rain with lightning? Read today's IMD report | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra weather Update : मराठवाडा, विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वाचा आजचा IMD रिपोर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात चढ उतार होत आहे. पाऊस पुन्हा राज्यात पुनरागमन करणार आहे. पुढील काही दिवस, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Maharashtra weather Update) ...

विदर्भ-मराठवाडा विभागातील १९ जिल्ह्यांमध्ये राबविणार दुग्ध विकास प्रकल्प - Marathi News | Dairy development project to be implemented in 19 districts of Vidarbha-Marathwada division | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विदर्भ-मराठवाडा विभागातील १९ जिल्ह्यांमध्ये राबविणार दुग्ध विकास प्रकल्प

राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दुग्ध व्यावसाय एकवटलेला असून, त्या प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय केला जात नाही. ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने माळहिवरा शिवारात ट्रक उलटला; ८५ शेळ्या मृत्युमुखी - Marathi News | The truck overturned in Malhivara Shivar when the driver lost control; 85 goats died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चालकाचे नियंत्रण सुटल्याने माळहिवरा शिवारात ट्रक उलटला; ८५ शेळ्या मृत्युमुखी

हिंगोली ते कनेरगाव मार्गावर माळहिवरा शिवारात ट्रक उलटला ...

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा - Marathi News | hemant patil appointed president of turmeric research centre got maharashtra ministerial status, political rehabilitation by eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

Hemant Patil : हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळं आता हिंगोलीसह राज्याच्या राजकारणात हेमंत पाटील यांचं पुन्हा राजकीय वजन वाढणार आहे. ...

निर्दयीपणे कयाधू नदीपात्रात फेकले अर्भक, पोलिसांकडून मातापित्याचा शोध सुरू - Marathi News | Baby thrown mercilessly in Kayadhu river, search for parents begins | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निर्दयीपणे कयाधू नदीपात्रात फेकले अर्भक, पोलिसांकडून मातापित्याचा शोध सुरू

कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील धक्कादायक प्रकार ...