येथील पाचही रास्त भाव दुकानदार यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे. एक महिन्याच्या आत कामकाज सुधारा, नियमांचे पालन करा अन्यथा दुकानाचे परवाने निलंबित करण्यात येतील, अशी तंबीही रास्त भाव दुकानदारांना दे ...
औंढा तालुक्यातील गलांडी लघुसिंचन तलावाच्या लाभ क्षेत्रातील जनविकास पाणी वापर सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडुन रितसर परवानगी मिळविल्यानंतर तहसीलदारांनी पाणी रोखल्याने तलावातील पाणी द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या असे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे द ...
मग्रारोहयोच्या कामांवर मजूर उपस्थिती वाढत असून दररोज ८ हजारांवर मजूर उपस्थित राहात आहेत. साप्ताहिक मजूर उपस्थितीचा आकडा ४९ हजारांच्या घरात गेला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मजूर या कामांवर येताना दिसत आहेत. ...
निराधार योजनेची लाभ घेण्यासाठी काढलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र खोटे व बनावट असल्याचे तपासात आढळून आल्याने १३ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर ८ जानेवारी रोजी विविध संघटना व युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. देशव्यापी संपात सहभागी संघटनांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले. ...
औंढा नागनाथ तालुक्यात प्रस्तावित असलेल्या लिगो इंडिया प्रकल्पासाठी आता ९ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अंतिम बैठक होणार आहे. यात विविध बाबींचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे. ...