आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाकडून पदरी काही पडेल, या आशेने जिल्हाभरातील विविध संघटनांनी आंदोलनाचा पर्याय निवडला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दोन संघटनांची आंदोलने केली. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यां ...
अनुदानाच्या मागणीसाठी मुंबईतील लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांवर पोलीस प्रशासनाने केलेला अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २७ आॅगस्ट रोजी औंढा नागनाथ येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना न ...
जिल्ह्यात दुसºया दिवशीही २७ आॅगस्ट रोजी विविध सामाजिक संघटनांतर्फे आंदोलन व उपोषण सुरू असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून घोषणाबाजी केली. यावेळी परिसर आंदोलनांनी दुमदुमुन गेला होता. ...
प्रलंबित मागण्यांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. निवेदने देऊनही काही कार्यवाही केली जात नाही, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कार्यवाही करावी, यासाठी २६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर नागरिकांनी ...