वॉटर कप स्पर्धेसाठी गावागावात आता श्रमदानासाठी जुंपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या कामा सहभागी वाढविला आहे. भुरक्याची वाडी येथे तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी सकाळी सात वाजताच हजेरी लावत माळरानावरील खोदकामात हातात फावडे टि ...
फेब्रुवारीपासून रेशनकार्ड धारकांना ई-पॉस मशिनचा माध्यमातून धान्य वाटप बंधनकारक केले आहे; परंतु तालुक्यातील अनेक रास्त भाव दुकानदार या मशीनचा वापर न करता धान्य वाटप करीत असल्याने अशा दुकानदारांवर सेनगाव तहसील कार्यालयाने थेट निलंबनाची कारवाई प्रस्तावि ...
जिल्ह्यात आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता वाढत चालली आहे. काही भागात तर प्रशासनाला याबाबत माहिती असूनही काही ठिकाणी टंचाईकडे कानाडोळा होत आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ ठिकाणी टंचाईवरील उपायांना मंजुरी दिली असून ही कामे व्हायला पावसाळा उजाड ...
येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने १० एप्रिल ला अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे. ...
वारंवार सूचना देवूनही जलयुक्तच्या कामांना गती नाही. काही अधिकारी तर यात लक्षच घालत नाहीत. त्यामुळे गतवर्षीचीच कामे होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अशा अधिकाऱ्यांनी स्वत:च आढावा द्यावा, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खडसा ...
तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.तर प्रशासन आढावा बैठका घेण्यावर जोर देत आहे. मागील बैठकीला दांडी मारलेल्या अधिकाºयांमुळे बैठक अर्ध्यावरच गुंडाळली होती. तेच अधिकारी याही बैठकीला गैरहजर असल्याने यावरुन अधिकाºय ...
महराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संंटघटने तर्फे ७ एप्रिल रोजी विविध मागण्या संदर्भात घंटनाद आंदोलन करण्यात आले. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील क ...
कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथे मग्रारोहयोंतर्गत मजूरांना काम उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर सुरु केलेल्या धरणे आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला असला तरीही अद्याप प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधीनी यामध्ये लक्ष घातलेले नाही. ...