मागील सात दिवसांपासून तालुक्यात वाघाने ठाण मांडुन दोन पाळीव जनावरांना ठार केले. यामुळे वडनेर परिसरातील गावांमधील नागरिक व शेतकरी तसेच शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
समुद्रपुरातील इंदिरा नगर येथे दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत ९ घरांची राखरांगोळी होउन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने तब्बल ९ परिवार उघड्यावर आले आहेत. ...
हिंगणघाटमधील नगरसेवक प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत. ...