लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदुत्व

हिंदुत्व

Hindutva, Latest Marathi News

हिजाबवरुन विद्यार्थी अन् शिक्षकामध्ये वाद, कोल्हापुरातील एका महाविद्यालयातील घटना; तणावाचे वातावरण - Marathi News | Argument between student and teacher over hijab, an incident in a college in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिजाबवरुन विद्यार्थी अन् शिक्षकामध्ये वाद, कोल्हापुरातील एका महाविद्यालयातील घटना; तणावाचे वातावरण

वर्ग सुरु असताना त्याचे शिकवण्याकडे लक्ष नसल्याचे निदर्शनास येताच शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला हटकले ...

हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - दीपक केसरकर - Marathi News |  Minister Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray that Chhatrapati Shivaji Maharaj will not forgive those who compromise with Hindutva  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - केसरकर

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. ...

कोल्हापुरात पुन्हा तणाव, शिक्षिकेच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Tension again in Kolhapur due to teacher's controversial statement; The video went viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पुन्हा तणाव, शिक्षिकेच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

संबंधित शिक्षिकेने निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन माफी मागावी यावर कार्यकर्ते ठाम ...

राजर्षी शाहूंच्या विचारांनाच तडा, कोल्हापूर हिंदुत्ववादी शहर भासविण्याचा प्रयत्न - Marathi News | Crack the thoughts of Rajarshi Shahu, Kolhapur is an attempt to pretend to be a Hindu city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहूंच्या विचारांनाच तडा, कोल्हापूर हिंदुत्ववादी शहर भासविण्याचा प्रयत्न

कोल्हापूरच्या माथी असलेला पुरोगामित्वाचा गुलाल पुसून टाकण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून पद्धतशीरपणे सुरू ...

Kangana Ranaut On Hindutva: हिंदुत्वावर बोलल्यामुळे 30-40 कोटी गमवावे लागले; कंगना रणौत स्पष्टच बोलली... - Marathi News | Kangana Ranaut On Hindutva: Lost 30-40 Crores for speaking on Hindutva; Kangana Ranaut clearly spoke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदुत्वावर बोलल्यामुळे 30-40 कोटी गमवावे लागले; कंगना रणौत स्पष्टच बोलली...

Kangana Ranaut On Hindutva: अभिनेत्री कंगना रणौतने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत मांडले आहे. ...

"उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं..."; संजय राऊत कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticized BJP-Shiv Sena over Hindutva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं..."; संजय राऊत कडाडले

आदित्य ठाकरे मुंबई, महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. ...

निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग! कर्नाटकात हवा भाजपच्या बाजूने नाही - Marathi News | Hindutva card to be played in elections as study says Voters are not in BJP favor in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग! कर्नाटकात हवा भाजपच्या बाजूने नाही

कर्नाटकलाही हिंदुत्त्वात रंगविण्याची तयारी सुरू आहे. ...

भाजपानंतर आता काँग्रेसचा हिंदुत्ववादी अजेंडा; पहिल्यांदाच कार्यालयावर फडकला भगवा झेंडा - Marathi News | After BJP now Congress's Hindutva agenda; The saffron flag was hoisted on the MP office for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता काँग्रेसचाही हिंदुत्ववादी अजेंडा; पहिल्यांदाच कार्यालयावर फडकला भगवा झेंडा

या कार्यक्रमामुळे काँग्रेस कार्यालयाला सजवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी कार्यालयात भगवा रंग सगळ्यांमध्ये उठून दिसत आहे. ...