Sanatan Dharma: सनातन धर्माबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला वाद आता आणखी चिघळला आहे. ...
उदयनिधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी उदयनिधी यांना 'रावणाच्या खांनदानातील लोक' असे म्हटले आहे. ...
"जेव्हा हिंदू भारतात राहतात, तेव्हा त्याला हिंदू राष्ट्र का म्हणू नये. ज्यांना सनातन हिंदू राष्ट्राशी अडचण आहे त्यांनी दुसऱ्या देशात जावं," असं वक्तव्य त्यांनी केलं. ...
मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील ग्राम गडमध्ये असलेले बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) देशभरात प्रसिद्ध झाले आहे. बागेश्वर धामच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात आणि यासाठी आपला नंबरही लावतात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न आहे की, ब ...