लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदुइझम

हिंदुइझम, मराठी बातम्या

Hinduism, Latest Marathi News

तुरूंगात जागा नसल्याने आता मला गोळ्या मारण्याची भाषा करतायेत -  कमल हसन  - Marathi News | Now there is no room in prison, I am shooting for the shot - Kamal Hassan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरूंगात जागा नसल्याने आता मला गोळ्या मारण्याची भाषा करतायेत -  कमल हसन 

टीका सहन न करू शकणारे आता माझ्या जीवावर उठले आहेत. जर त्यांना काही प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणा-याला ते देशद्रोही ठरवतात आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. ...

धर्मगुरू न सुधरल्यास हिंदू धर्माला देईन सोडचिठ्ठी, मायावतींचा इशारा  - Marathi News | If the teacher fails to correct, then will give the reminder to Hindu religion, Mayawati's hint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मगुरू न सुधरल्यास हिंदू धर्माला देईन सोडचिठ्ठी, मायावतींचा इशारा 

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आज एका सभेला संबोधित करताना धर्मांतराबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

श्रीरामाची आरती करणा-या मुस्लिम महिलांविरोधात फतवा, म्हणे 'अल्लाहशिवाय अन्य देव मानणारे मुस्लिम असूच शकत नाहीत' - Marathi News | darul uloom said women who performed aarti on diwali are do not remain muslim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामाची आरती करणा-या मुस्लिम महिलांविरोधात फतवा, म्हणे 'अल्लाहशिवाय अन्य देव मानणारे मुस्लिम असूच शकत नाहीत'

मुस्लिम महिलांनी दिवाळीदरम्यान वाराणसीत रामाची आरती केल्यानंतर 'दारुल उलुम देवबंद' या संस्थेनं यावर टीका करत त्यांच्यासाठी भलताच फर्मान काढला आहे. ...

‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा, पुरोगामी पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Crime against a cook for 'Sawale breaks', shocking type of progressive Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा, पुरोगामी पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुरोगामी पुण्यात जातीअंताच्या लढाईची चळवळ सुरू असताना घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...