लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये 100 वर्षे जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला; दरवाजे, पायऱ्यांची केली तोडफोड - Marathi News | pakistan rawalpindi hundred year old hindu temple attacked by unidentified people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये 100 वर्षे जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला; दरवाजे, पायऱ्यांची केली तोडफोड

Pakistan Rawalpindi Hindu Temple : पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. ...

पाकिस्तानातील अशी ६ हिंदू मंदिरं जिथं दर्शनासाठी जगभरातून येतात भाविक, एकदा पाहा... - Marathi News | 6 Hindu temples in Pakistan where devotees come from all over the world to visit | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :पाकिस्तानातील अशी ६ हिंदू मंदिरं जिथं दर्शनासाठी जगभरातून येतात भाविक, एकदा पाहा...

पाकिस्तानात फाळणी आधी तब्बल ३०० हिंदू मंदिरं होती. पण त्यातील अनेक मंदिरांना उद्ध्वस्त केलं गेलं. आता फक्त काही निवडक हिंदू मंदिरं पाकिस्तानात आहेत. ...

बांगलादेशमधील हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा सशस्त्र हल्ला; ८० घरांचे मोठे नुकसान - Marathi News | hefazat e islam supporters attack sunamganj hindu village in bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमधील हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा सशस्त्र हल्ला; ८० घरांचे मोठे नुकसान

शाल्ला उपजिल्हा येथील सुनामगंजमध्ये असलेल्या एका हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या हजारो समर्थकांनी सशस्त्र हल्ला करत सुमारे ८० घरांची नासधूस केल्याची माहिती मिळाली आहे. ...

Sharjeel Usmani: “हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणाऱ्या शर्जिल उस्मानीला राज्य सरकारचा आश्रय” - Marathi News | State government shelter for Sharjeel Usmani who hurts the feelings of Hindu Says BJP Keshav Upadhye | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sharjeel Usmani: “हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणाऱ्या शर्जिल उस्मानीला राज्य सरकारचा आश्रय”

भाजपा युवा मोर्चाने आंदोलन केल्यावर उस्मानी विरोधात एफआयआर दाखल केला गेला. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी भादंवं नुसार 295 (A) अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. ...

शेकडो वर्षे जुन्या मंदिराला ज्यांनी लावली आग, त्यांना आता पाकिस्तानमधील हिंदू करणार माफ - Marathi News | Hindus in Pakistan will now forgive those who set fire to a hundreds of years old temple | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेकडो वर्षे जुन्या मंदिराला ज्यांनी लावली आग, त्यांना आता पाकिस्तानमधील हिंदू करणार माफ

Hindu in Pakistan : गतवर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात हिंसक जमावाने शेकडो वर्षे जुने हिंदू मंदिर तोडले होते, तसेच त्याला आग लावली होती. ...

'मीसुद्धा एक हिंदू मुलगी, हिंदुत्ववादाचा खेळ माझ्यासोबत खेळू नका'; ममता बॅनर्जी कडाडल्या - Marathi News | I am also a Hindu girl, said West Bengal Chief Minister Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मीसुद्धा एक हिंदू मुलगी, हिंदुत्ववादाचा खेळ माझ्यासोबत खेळू नका'; ममता बॅनर्जी कडाडल्या

नंदीग्राम येथे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले. ...

हिंदू कटुंबातील पाच सदस्यांची गळा चिरून हत्या, पाकिस्तानात हिंदूंवरील अत्याचारात वाढ - Marathi News | Five members of a Hindu family were strangled to death, increasing voilence against Hindus in Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदू कटुंबातील पाच सदस्यांची गळा चिरून हत्या, पाकिस्तानात हिंदूंवरील अत्याचारात वाढ

Murder in pakistan : ही घटना घडवून आणणार्‍या मारेकऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. ...

'मोदी सत्तेत आल्यापासून देशातील स्वातंत्र्य कमी झालं'; ग्लोबल हाऊस फ्रीडमच्या मानांकनात भारताची घसरण - Marathi News | Global freedom watchdog report downgrades India from free to partly free pm narendra modi bjp less freedom now | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मोदी सत्तेत आल्यापासून देशातील स्वातंत्र्य कमी झालं'; ग्लोबल हाऊस फ्रीडमच्या मानांकनात भारताची घसरण

Global freedom watchdog report : ग्लोबल फ्रीडमच्या अहवालात भारताचं स्वातंत्र्याचं मानांकन घसरलं ...