लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Preparation of RSS at ground level for campaigning of BJP and Mahayuti, door to door campaign through Sajag Raho Abhiyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा

एकीकडे मुस्लीम समाजाकडून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे महायुतीच्या प्रचारासाठी हिंदू विचारधारी संघटना एकवटल्या आहेत.  ...

"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा - Marathi News | Suvendu adhikari newton's third law bangladesh hindu attack west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा

Suvendu Adhikari : न्यूटनच्या थर्ड लॉ प्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशाराही सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे. ...

"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान - Marathi News | parents not giving good values to hindu youth said maulana tauqeer raza controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान

आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले.  ...

Air India चा मोठा निर्णय; हिंदू आणि शीखांना फ्लाइटमध्ये ‘हलाल’ जेवण दिले जाणार नाही - Marathi News | Big decision of Air India; Hindus and Sikhs will not be served 'Halal' food on the flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India चा मोठा निर्णय; हिंदू आणि शीखांना फ्लाइटमध्ये ‘हलाल’ जेवण दिले जाणार नाही

जेवणाच्या वादावर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. ...

कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अटकेत, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूशी कनेक्शन - Marathi News | Canada Hindu temple attack: Police arrest Khalistani protest organiser Inderjeet Gosal  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अटकेत, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूशी कनेक्शन

Canada Hindu temple attack: यापूर्वी हिंदू मंदिरावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. ...

योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..."  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - AIMIM leader Akbaruddin Owaisi criticizes Yogi Adityanath and Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यावरून अकबरुद्दीन ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्याशिवाय मराठवाडाच्या मागासलेपणावर भाष्य केले.   ...

कॅनडात 'बंटेंगे तो कटेंगे'च्या घोषणा; खलिस्तान्यांचा मंदिरावर हल्ल्या; सर्व हिंदू एकवटले... - Marathi News | Proclamations of 'Bantenge to Katenge' in Canada; After the attack on the temple by Khalistani, all the Hindus united | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात 'बंटेंगे तो कटेंगे'च्या घोषणा; खलिस्तान्यांचा मंदिरावर हल्ल्या; सर्व हिंदू एकवटले...

कॅनडात रविवारी खलिस्तान्यांनी मंदिरावर हल्ला करत अनेक भाविकांना अमानुष मारहाण केली. पाहा video... ...

"आता कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात नो एंट्री", खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक - Marathi News | Canada Temple Attack: Hindu Organisations Ban Use Of Temples For Political Purposes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आता कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात नो एंट्री", खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक

Canada Temple Attack : कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मागणी करणारा मोठा निर्णय घेतला. ...