लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

जयंती उत्सव : ‘बालो जय विश्वकर्मा की...’ नाशिकमध्ये निघालेल्या मिरवणूकीतून समाजप्रबोधनाचा संदेश - Marathi News | Birth Anniversary Celebration: 'Bala Jai ​​Vishwakarma Ki ...' message of social emanation from Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जयंती उत्सव : ‘बालो जय विश्वकर्मा की...’ नाशिकमध्ये निघालेल्या मिरवणूकीतून समाजप्रबोधनाचा संदेश

विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. ...

विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ : रवींद्र देशपांडे - Marathi News | Hindu culture with science is best the best : Ravindra Deshpande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ : रवींद्र देशपांडे

हिंदू संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. हिंदू संस्कृतीचा इतिहास १० हजार वर्षे प्राचीन आहे. हिंदू संस्कृतीत केलेली कालगणना अचूक असून विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक रवींद्र देशपांड ...

जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो - मोहन भागवत - Marathi News | India is a Hindu Rashtra says Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो - मोहन भागवत

भारत एक हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला आहे. तसंच जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ...

'मी हिंदू आहे, त्याचा मला इतरांप्रमाणे अभिमानही आहे'; हिंदुत्व शिकवणा-यांना अमृता फडणवीस यांचं सणसणीत उत्तर - Marathi News | 'I am a Hindu, I am proud of others'; Amruta Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी हिंदू आहे, त्याचा मला इतरांप्रमाणे अभिमानही आहे'; हिंदुत्व शिकवणा-यांना अमृता फडणवीस यांचं सणसणीत उत्तर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ख्रिस्मसशी संबंधित चॅरिटी कार्यक्रमात हजेरी लावल्याने ट्विटरवर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र अमृता फडणवीस यांनी टीकाकारांना सणसणीत उत्तर देत त्यांचं तोंड बंद केलं. ...

तर मी हिंदू धर्माचा त्याग करेन..! मायावती यांचा इशारा - Marathi News |  So I will give up the Hindu religion ..! Mayawati's signal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर मी हिंदू धर्माचा त्याग करेन..! मायावती यांचा इशारा

भाजपा व आरएसएस देशात हिंदुत्ववादी व जातीयवादी अजेंडा राबवित आहेत. देशात दलित, आदिवासी, मुस्लीम व मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार वाढले असून असाच अन्याय सुरु राहिला तर मी लाखो समर्थकांसह हिंदू धर्माचा त्याग करेन, असा इशारा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यम ...

विजय लिमये : पर्यावरणपूरक अंत्यविधीसाठी मोक्षकाष्ठ दहनाचा पूरक पर्याय; देशात दोन कोटी झाडांवर ‘अंत्यसंस्कार’ - Marathi News | Vijay Limaye: Supplementary options for the eco-friendly funeral; 'Cremation' on two crore plants in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजय लिमये : पर्यावरणपूरक अंत्यविधीसाठी मोक्षकाष्ठ दहनाचा पूरक पर्याय; देशात दोन कोटी झाडांवर ‘अंत्यसंस्कार’

या संकल्पनेतून शेतक-यांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतो असे ते म्हणाले. शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेत कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. ...

ISIS च्या संपर्कात होता हादियाचा पती, राष्ट्रीय तपास यंत्रणेची माहिती - Marathi News | Hadiya's husband was in touch with IS men before their marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISIS च्या संपर्कात होता हादियाचा पती, राष्ट्रीय तपास यंत्रणेची माहिती

अखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. ...

'देशाबाहेर ख्रिश्चन असल्याचं सांगतात आणि देशात आल्यावर जानवेधारी हिंदू होतात', योगी आदित्यनाथांची राहुल गांधींवर टीका - Marathi News | Yogi Adityanath's criticizes Rahul Gandhi over hindu religion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाबाहेर ख्रिश्चन असल्याचं सांगतात आणि देशात आल्यावर जानवेधारी हिंदू होतात', योगी आदित्यनाथांची राहुल गांधींवर टीका

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. ...