अयोध्या राम जन्मभूमी विवादीत प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेली मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला आज समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सोपवणार आहेत ...
राजकारणात निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे ...
सिंधी नववर्ष म्हणून चेट्रीचंड महोत्सव शनिवारी (दि. ६) साजरा करण्यात येत आहे. सिंधी समाजाचे कुलदैवत पूज्य झुलेलाल यांचा जन्मदिवस ‘चेट्रीचंड’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त... ...
गंगापूररोड, शरणपूररोड, तिडके कॉलनी, महात्मानगर,सावरकरनगर या परिसरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी लक्ष वेधून घेतले. नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिकच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये उपनगरांमध्ये स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. ...
राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या गिरगावात, डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात येत आहे ...