लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

'...तर यांनी नियमांची मोडतोड करुन देशाची वाट लावू नये' - Marathi News | Samana Editorial on Fatwa Against Nusarat Jaha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर यांनी नियमांची मोडतोड करुन देशाची वाट लावू नये'

तीन तलाक रद्द करण्यामागे हाच संस्कार आहे. तिहेरी तलाकचे जे समर्थन करीत आहेत त्यांनी नुसरतच्या कपाळावरील कुंकवाची उठाठेव करू नये ...

अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश  - Marathi News | muslim youth gives food to varkari at yavat during pandharpur wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश 

पालखी सोहळ्यातून दरवर्षी दिला जातो सामाजिक सलोख्याचा संदेश  ...

धक्कादायक! जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकललं  - Marathi News | 20 years old youth pushed off train for refusing to say jai shri ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकललं 

शाहरुखचा जीव वाचला असला तरी त्याची परिस्थिती नाजूक आहे. मदरशामध्ये काम करणाऱ्या शाहरुखने दावा केला आहे की, तो दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातून हुगली येथे प्रवास करत होता. त्यावेळी एका गटाने त्याला जय श्रीराम बोललो नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं ...

आत्मस्तुती आणि आत्मक्लेशापासून हिंदू समाजाने दूर राहावे - डॉ. अशोक कुकडे - Marathi News | Hindus should stay away from self-expression and self-deprecation - Dr. Ashok Kukate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आत्मस्तुती आणि आत्मक्लेशापासून हिंदू समाजाने दूर राहावे - डॉ. अशोक कुकडे

आत्मस्तुती आणि आत्मक्लेश यापासून हिंदू समाजाने कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. टोकाचे कौतुक आणि अकारण निंदा हे हिंदूंनी जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. ...

तिहेरी तलाकविरोधी विधेयकाची भाजपा सरकारला इतकी घाई का? - Marathi News | Why BJP government in so much hurry with Triple talaq bill | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिहेरी तलाकविरोधी विधेयकाची भाजपा सरकारला इतकी घाई का?

सामाजिक सुधारणांचा विषय आला की बहुसंख्य समाजाबाबत समाजाला आवडणारी भूमिका घ्यायची आणि अल्पसंख्य वर्गांबाबत समाजमनाविरुद्ध जाणारा पवित्रा घ्यायचा हा भाजपचा आजवरचा प्रवास आहे. ...

घटस्फोट न घेताच तिस-या लग्नाकरिता बांधल्या मुंडावळ्या - Marathi News | third marriage without taking a divorce | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटस्फोट न घेताच तिस-या लग्नाकरिता बांधल्या मुंडावळ्या

घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हिंदू विवाह कायद्यानुसार गुन्हा आहे. ...

संजीव पुनाळेकरांच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांकडून 'मीही पुनाळेकर' मोहीम - Marathi News | 'I too Punalakar' campaign Protest against Sanjiv Punalekar's arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजीव पुनाळेकरांच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांकडून 'मीही पुनाळेकर' मोहीम

आरोपी आणि वकील यांच्यातील चर्चा ही संवेदनशील समजली जाते. ती गुप्त स्वरूपाची असते. ती नोंदवून ठेवली जात नाही किंवा चारचौघांत बसून त्यावर चर्चा होत नाही. ...

हिंदू-मुस्लिम ऐक्यामुळेच देशात शांतता : हर्षवर्धन पाटील - Marathi News | peace in countrey due to only Hindu-Muslim unity: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदू-मुस्लिम ऐक्यामुळेच देशात शांतता : हर्षवर्धन पाटील

देश एकसंघ ठेवण्यात हिंदूंबरोबरच मुस्लिम बांधवांचे कार्य मोलाचे आहे. ...