यापुढे हिंदुंवरील भ्याड हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशाराच भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज ठाकरे सरकारला दिला. ...
फडणवीस यांनी अमरावती शहरातील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला आणि पीडितांची भेट घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक घेतली. ...
धार्मिक सौहार्द राखत दोन्ही समाजाती सुजाण मंडळींनी मानवतेची शान कायम ठेवली आहे. मुस्लीमबहुल भागातील चार मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधव करीत आहेत. तर, हिंदुबहुल भागातील मशिदींचे संरक्षण हिंदू बांधव करीत आहेत. ...
यावेळी मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने आज उघडलीच नाही. ...
पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीचे विरोधी पक्षनेते आणि मुख्य विरोधी पक्ष पीएमएल-एनचे प्रमुख शहबाज शरीफ यांनी ट्विट केले आहे की, "दिव्यांचा हा सण संपूर्ण जगात शांतता, प्रेम आणि आनंदाचे माध्यम बनावा." ...
ढाका - बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरूच आहेत. सोमवारी रात्री उशिरा नौगाव जिल्ह्यातील दोन गावांतील वेगवेगळ्या मंदिरांवर धर्मांध हल्लेखोरांनी ... ...