लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

डोंबिवलीत उद्या मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत 'हिंदू गर्व गर्जना' मेळावा - Marathi News | A 'Hindu Pride Garjana' gathering will be held in Dombivli tomorrow in the presence of Minister Dada Bhuse | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत उद्या मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत 'हिंदू गर्व गर्जना' मेळावा

शिंदे गटाकडून केले जाणार शक्तीप्रदर्शन ...

Threat to Dalit Family: दलित मुलाने मंदिरातील देवाच्या मूर्तीला लावला हात, कुटुंबीयांना ठोठावला मोठा दंड - Marathi News | Dalit boy family fined Rs 60,000 for touching idol of Hindu god in Karnataka | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दलित मुलाने मंदिरातील देवाच्या मूर्तीला लावला हात, कुटुंबीयांना ठोठावला मोठा दंड

देशात अस्पृश्यतेला अजिबात थारा नाही असे नेहमी बोलले जाते, मात्र सध्या अशाच एक घटनेने खळबळ माजली आहे, ...

...म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखेच; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदे गटावर घणाघात - Marathi News | Shivsena Uddhav Thackeray's Target on BJP-Shinde group over Sangli Sadhu Attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखेच; भाजपा-शिंदे गटावर घणाघात

साधूंची भगवी वस्त्र् आताही रक्ताने भिजलीच, साधूंची डोकी फुटली, बरेच काही झाले. तरीही भाजपचे हिंदुत्व झंडू बाम चोळत पडले आहे. यालाच आम्ही ढोंगी हिंदुत्व म्हणतो ...

Video - "हिंदुस्थानला हिंदू राष्ट्राकडे घेऊन जाणारे पंतप्रधान"; शरद पोंक्षेंनी केलं मोदींचं कौतुक - Marathi News | Actor Sharad Ponkshe Special Video For PM Narendra Modi Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "हिंदुस्थानला हिंदू राष्ट्राकडे घेऊन जाणारे पंतप्रधान"; शरद पोंक्षेंनी केलं मोदींचं कौतुक

Actor Sharad Ponkshe And PM Narendra Modi : अभिनेते शरद पोंक्षे य़ांनीही नरेंद्र मोदींनी शुभेच्छा देत त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ...

Gyanvapi Case: ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला - Marathi News | Gyanvapi mosque case hearing to continue as Varanasi court upholds maintainability of Hindu side petition The next hearing on September 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला

जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांच्या खंडपीठाचा निर्णय ...

Swaroopanand Saraswati: हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन - Marathi News | Swaroopanand Saraswati: Dwarka Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati passes away at the age of 99, in Madhya Pradesh's Narsinghpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

Swaroopanand Saraswati: स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी वयाच्या 99व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ...

Acharya Devvrat : "हिंदू एक नंबरचे ढोंगी", गुजरातच्या राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | gujarat governor acharya devvrat controversial statement told hindus number 1 hypocrites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू एक नंबरचे ढोंगी", गुजरातच्या राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

Acharya Devvrat : बुधवारी नर्मदा जिल्ह्यातील पोईचा गावात सेंद्रिय शेती या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत हे वक्तव्य केले ...

'गणपती असो वा अल्ला ईश्वर...' २५ वर्षांपासून गौरी-गणपतीच्या भक्तीत मुस्लीम कुटुंब तल्लीन - Marathi News | For 25 years, a Muslim family has been engrossed in the devotion of Gauri Ganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गणपती असो वा अल्ला ईश्वर...' २५ वर्षांपासून गौरी-गणपतीच्या भक्तीत मुस्लीम कुटुंब तल्लीन

हिंदू-मुस्लिमांनी स्वीकारली आमची निरपेक्ष भक्ती ...