लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

'ते' दहशतवादी RSS चे कार्यकर्ते; दिग्विजय सिंहांचा गंभीर आरोप - Marathi News | All Hindu terriorst are RSS workers says Digvijay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते' दहशतवादी RSS चे कार्यकर्ते; दिग्विजय सिंहांचा गंभीर आरोप

मी कायम संघाचा दहशतवाद हाच शब्द वापरला आहे. ...

बांग्लादेशातील भारतीय वकिलाची पुण्यात मदतीची हाक - Marathi News | Call for help from Indian lawyer from Bangladesh at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांग्लादेशातील भारतीय वकिलाची पुण्यात मदतीची हाक

एका हिंदू मुलीची घेतलेली केस सोडून द्यावी याकरिता माझ्यावर दबाव आला. त्यानंतर वेळोवेळी धमकी देऊन माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला देखील झाला. ...

पाकिस्तान नव्हे तर सुशिक्षित हिंदूंचाच देशाला जास्त धोका- संभाजी भिडे - Marathi News | Sambhaji Bhide says India have more threat form educated hindus than Pakistan or China | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तान नव्हे तर सुशिक्षित हिंदूंचाच देशाला जास्त धोका- संभाजी भिडे

आज हिंदू समाज मरगळला आहे. ...

राष्ट्रीयतेबाबत हिंदू स्त्री-पुरुष नपुंसक : संभाजी भिडे - Marathi News | sambhaji bhide slams hindus on patriotism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीयतेबाबत हिंदू स्त्री-पुरुष नपुंसक : संभाजी भिडे

हिंदूंना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हेच कळत नाही, असं भिडे यांनी म्हटलं ...

आम्ही मशिदीत येत नाही मग तुम्ही देवळात येऊन आम्हाला भ्रष्ट का करता?; भाजपा आमदाराचा सवाल - Marathi News | We don't go to mosques or madrasas Why did Muslim go to temple asks BJP MLA Rajkumar Thukral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही मशिदीत येत नाही मग तुम्ही देवळात येऊन आम्हाला भ्रष्ट का करता?; भाजपा आमदाराचा सवाल

आम्हाला मशीद किंवा मंदिरामध्ये जाण्याचा हक्क नाही. ...

शिर्डीत साईसेवक बनण्यासाठी देशभरातून रीघ - Marathi News | Good Response to become SaiSevak for Shirdi Saibaba | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :शिर्डीत साईसेवक बनण्यासाठी देशभरातून रीघ

साईबाबांच्या देशभरातील भक्तांकडून शिर्डीतील साईसेवक योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

आठ राज्यांत हिंदुंना अल्पसंख्याक म्हणून दर्जा? - Marathi News | Hindus in eight states as minorities? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ राज्यांत हिंदुंना अल्पसंख्याक म्हणून दर्जा?

१४ जूनला आयोगाची बैठक : सुप्रीम कोर्टात आली होती याचिका, इतर धर्मांसाठी दिलेल्या सवलतींचाही उल्लेख ...

‘म्यानमारमधील हिंदुंच्या हत्यांची चौकशी हवी’ - Marathi News | Need inquiry in killing of Hindus in Myanmar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘म्यानमारमधील हिंदुंच्या हत्यांची चौकशी हवी’

म्यानमारच्या अशांत उत्तर रखाईन प्रांतात झालेल्या या मानवीहक्क उल्लंघनाची स्वतंत्र आणि विश्वसनीय चौकशी होण्याची गरज असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले. ...