लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदी

हिंदी

Hindi, Latest Marathi News

राजभाषेचा जड मुकुट हिंदीच्या डोक्यावर नकोच! - Marathi News | Hindi should not be given the heavy crown of official language | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजभाषेचा जड मुकुट हिंदीच्या डोक्यावर नकोच!

अहिंदी भाषिकांनी हिंदी शिकावी, हिंदी भाषिक मात्र अन्य भाषा शिकणार नाहीत, असा त्रिभाषा सूत्राचा अर्थ निघत असेल तर हिंदीबद्दल अढी निर्माण होणारच! ...

"...मग तामिळ चित्रपट हिंदीत डब कशाला करता?", भाषावादावरून पवन कल्याण यांचा सवाल - Marathi News | ...Then why are Tamil films dubbed in Hindi? Pawan Kalyan questions linguistics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...मग तामिळ चित्रपट हिंदीत डब कशाला करता?", भाषावादावरून पवन कल्याण यांचा सवाल

Pawan Kalyan Criticize Tamil nadu Government: सध्या तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषावादावरून दक्षिणेतील प्रख्यात अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्टॅलिन आणि डीएमकेला नाव न घेता टोला लगावला आहे. ...

"उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याशिवाय काही काम नाही..."; तामिळनाडूत नवा वाद - Marathi News | "North Indians have nothing to do except give birth to children..."; Controversial Statements Of Durai Murugan in Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याशिवाय काही काम नाही..."; तामिळनाडूत नवा वाद

Durai Murugan Statement on North Indian:आमच्याकडे एक पुरुष एका महिलेशी लग्न करू शकतो परंतु उत्तर भारतात तसं नाही. त्यांची संस्कृती वेगळी आहे असं त्यांनी सांगितले.  ...

स्टॅलिन यांच्या सुरात सूर; तामिळनाडूत काँग्रेसचाही हिंदी भाषेला विरोध, म्हणाले... - Marathi News | In Tamil nadu, After MK Stalin Congress also opposes Hindi language, MP Karti Chidambaram says Tamil Nadu is very clear on a two-language policy, we are not impose hindi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टॅलिन यांच्या सुरात सूर; तामिळनाडूत काँग्रेसचाही हिंदी भाषेला विरोध, म्हणाले...

आम्हाला तिसऱ्या भाषेची गरज नाही असं सांगत भाषा वादावर जी डीएमकेची भूमिका असेल तीच काँग्रेसची असेल असं त्यांनी सांगितले. ...

"'HINDIA' बनवण्याचा प्रयत्न करतायत...!' भाषा वादावरून कमल हासन यांचा भाजपवर थेट निशाणा, म्हणाले... - Marathi News | tamil nadu politics they are creating hindia kamal haasan attack on bjp over language row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"'HINDIA' बनवण्याचा प्रयत्न करतायत...!' भाषा वादावरून कमल हासन यांचा भाजपवर थेट निशाणा, म्हणाले...

नव्या शिक्षण धोरणांतर्गत तीन भाषीय फॉर्मूल्यासंदर्भात बोलताना कमल म्हणाले, "ते हिंदिया बनवत आहेत. केंद्राकडून घेण्यात येणारा कुठलाही निर्णय बिगर हिंदी भाषिक राज्यांच्या बाजूने असणार नाही. हा निर्णय संघराज्याच्या तत्वांविरुद्ध आहे आणि अनावश्यक आहे. ...

VIDEO: आंदोलन सुरु असतानाच सोन्याच्या बांगड्या चोरण्याचा प्रयत्न; द्रमुक नेत्याचा प्रताप कॅमेऱ्यात कैद - Marathi News | During the anti Hindi protest DMK leader tried to remove the bangles from a woman hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: आंदोलन सुरु असतानाच सोन्याच्या बांगड्या चोरण्याचा प्रयत्न; द्रमुक नेत्याचा प्रताप कॅमेऱ्यात कैद

हिंदीविरोधातील आंदोलनादरम्यान एका नेत्याने महिलेच्या हातातील बांगड्या काढण्याचा प्रयत्न केला. ...

६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Tamil Nadu CM MK Stalin said the state was ready for another language war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

१९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडनं यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी लादण्याविरोधात आंदोलन केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी करून दिली. ...

तुफान राडा... हरभजनची ट्विटर युजरशी 'तू तू मैं मैं', मग शिवीगाळ अन् अखेर करावी लागली FIR - Marathi News | Harbhajan Singh files FIR against social media user over obscene language Hindi Commentary Khalistan murdabad controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुफान राडा... हरभजनची ट्विटर युजरशी 'तू तू मैं मैं', मग शिवीगाळ अन् अखेर करावी लागली FIR

Harbhajan Singh Controversy: नेमका काय झाला वाद, का एवढा संतापला हरभजन... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...