लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदी

हिंदी, मराठी बातम्या

Hindi, Latest Marathi News

Gandhi Godse Ek Yuddh : शाहरुखच्या 'पठाण'ला टक्कर द्यायला येतोय 'गांधी गोडसे एक युद्ध'; चिन्मय मांडलेकरही असणार सिनेमाचा भाग - Marathi News | gandhi-godse-ek-yuddh-rajkumar-santoshi-film-releasing-next-year-on-republic-day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या पठाणला टक्कर द्यायला येतोय 'गांधी गोडसे एक युद्ध'

दिग्दर्शक राजकुमार संतोषी  ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा आज करण्यात आली आहे. ...

Besharam Rang Pathaan : 'बेशर्म रंग' गाण्यात रंग भरणारी डिझायनर कोण; दीपिकाला दिला आजवरचा सर्वात बोल्ड लुक - Marathi News | besharam-rang-outfit-designer-shaleen-nathani-gave-bold-look-for-shahrukh-and-deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेशर्म रंग' गाण्यात रंग भरणारी डिझायनर कोण; दीपिकाला दिला आजवरचा सर्वात बोल्ड लुक

पठाण सिनेमातील 'बेशर्म रंग' हे गाणे काही ना काही कारणाने सध्या चर्चेत आहे. यात दीपिकाचा खूपच बोल्ड अॅंड ब्युटिफुल लुक आहे यात शंका नाही. ...

TJMM : श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'तू झूठी..'चा टायटल व्हिडिओ रिलीज - Marathi News | shraddha-kapoor-ranbir-kapoor-new-film-title-released-tu-jhuthi-mai-makkkar-is-the-name-of-their-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'टीजेएमएम'चा टायटल व्हिडिओ रिलीज

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर टीजेएमएम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमाचे टायटलच अद्याप कोणाला माहित नव्हते. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. ...

Devoleena Bhattacharjee: 'गोपी बहू' लग्नबंधनात अडकणार ? हळदीचे फोटो पाहून चाहते संभ्रमात - Marathi News | gopi-bahu-aka-devoleena-bhattacharjee-marriage-rumours-haldi-photo-video-surfaces-on-internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोपी बहू लग्नबंधनात अडकणार ? हळदीचे फोटो पाहून चाहते संभ्रमात

साथ निभाना साथिया मालिकेतली कोकीला बेनची लाडकी सून गोपी म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ...

Ranveer Singh : रणवीर सिंगने जिंकले चाहत्यांचे मन ! गर्दीत हरवलेल्या मुलाला बघून... - Marathi News | ranveer-singh-lifts-up-a-child-to-protect-him-from-crowd-netizens-praises-his-behaviour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने जिंकले चाहत्यांचे मन ! गर्दीत हरवलेल्या मुलाला बघून...

बॉलिवुडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग कायम त्याच्या वेगळेपणामुळे कायम चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा रणवीर सिंगने त्याच्या एका कृतीने चाहत्यांचे मन जिंकले आहे.  ...

Nawazuddin Siddiqui : चित्रपटांचे बजेट हे अभिनेत्यांच्या मानधनामुळेच वाढते; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच बोलला - Marathi News | nawazuddin-siddiqui-says-lot-about-big-budget-films-actors-earn-more-money-through-films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटांचे बजेट हे अभिनेत्यांच्या मानधनामुळेच वाढते; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच बोलला

नवाजुद्दीन सिद्दीकीने मेहनतीने इंडस्ट्रीत यश मिळवलं आहे. तो जितका शांत स्वभावाचा वाटतो तितकाच बेधडकही आहे. ...

Happy Birthday Dino Moria : 'राज'फेम डिनो मोरिया; हॅंडसम अभिनेत्याने प्रेक्षकांचे जिंकले मन - Marathi News | Happy Birthday Dino Moria : | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राज'फेम डिनो मोरिया; हॅंडसम अभिनेत्याने प्रेक्षकांचे जिंकले मन

'राज' फेम अभिनेता डिनो मोरिया आज ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. डिनोच्या हॅंडसम लुकवर चाहते नेहमीच फिदा झाले आहेत. ...

Siddharth Shukla : भोजपुरी गाण्यात सिद्धार्थ शुक्लाची झलक; चाहते झाले भावुक - Marathi News | monalisa-bhojpuri-song-resham-ka-rumal-fans-rescognises-siddharth-shukla-in-the-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भोजपुरी गाण्यात सिद्धार्थ शुक्लाची झलक; चाहते झाले भावुक

भोजपुरी अभिनेत्री 'मोनालिसा'ने एक जुना डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे जो बघून चाहते सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत भावुक झाले आहेत. ...