हिमेश रेशमिया FOLLOW Himesh reshamiya, Latest Marathi News
रानू मंडल एका रात्रीत स्टार बनल्या. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडल यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. ...
राणूचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ...
हिमेश रेशमियानं त्याच्या चित्रपटातील गाणे गाण्यासाठी राणू मंडलला दिलेल्या मानधनाचा आकडा समोर आला आहे. ...
रानू मंडलने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं एका रात्रीत इतकं जीवन बदलेल. ...
कधी रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू दी अर्थात रानू मंडाल हिचे आयुष्य एका क्षणात बदलले. रस्त्यावरून ती थेट बॉलिवूडच्या स्टुडिओपर्यंत पोहोचली ...
रेल्वे स्थानकावर गात भीक मागणारी ‘रानू दी’ थेट स्टुडिओत पोहोचली आणि तिने बॉलिवूडसाठी पहिले गाणे रेकॉर्ड केले. ...
सध्या छोट्या पडद्यावर अनेक रिअॅलिटी शो सुरु आहेत. यापैकीच एक शो म्हणजे, ‘सुपरस्टार सिंगर’. हा शो सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. ...
हिमेश रेशमियाची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ...