लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017

Himachal pradesh assembly election results 2017, Latest Marathi News

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून हिमाचल प्रदेश विधानसभेवर कोण सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. हिमाचलमध्ये ४२ केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे.
Read More

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा44
काँग्रेस21
अपक्ष0
अन्य3
एकूण68/68

हिमाचल विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
काँग्रेस36
भाजपा26
एचएलपी01
अपक्ष05
एकूण68
गुजरात विधानसभा निवडणूक - काय सांगत होते एक्झिट पोलचे निकाल ? - Marathi News | What was the exit poll results? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक - काय सांगत होते एक्झिट पोलचे निकाल ?

गुजरातमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असून भाजपाला किमान 100 हून अधिक जागा मिळतील, असे सर्वच एक्झिच पोलनी म्हटले होते. ...

गुजरात व हिमाचल प्रदेशात स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार- राजनाथ सिंह - Marathi News |  A clear majority will form government in Gujarat and Himachal Pradesh - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात व हिमाचल प्रदेशात स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार- राजनाथ सिंह

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरात व हिमाचल प्रदेशात भाजपा स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे.  ...

गुजरात-हिमाचल विधानसभा निकाल, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | Gujarat-Himachal assembly results, know important things | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात-हिमाचल विधानसभा निकाल, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. ...

गुजरात-हिमाचलमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी समर्थकांकडून राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर हवन  - Marathi News | Supporters perform 'Hawan' outside Congress President Rahul Gandhi's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात-हिमाचलमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी समर्थकांकडून राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर हवन 

गुजरातमध्ये भाजपा व काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना ...