हिमा दास ही भारताची अॅथलिट आहे. तिनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. Read More
‘मी ट्रॅकवर उतरते तेव्हा माझे लक्ष पदक जिंकण्यावर नसते, तर टायमिंग सुधारण्यावर असते. टायमिंग सुधारले तर पदक आपोआप मिळेल. पदकासाठी स्वत:वर कधीही दडपण येऊ देत नाही. ...
टोकियो आॅलिम्पिक २०२० साठी क्वालिफाय करण्यासाठी आपल्या टायमिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या हिमा दासने म्हटले आहे़ ...