लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

सकेंश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातूनच जाणार, बांधकाम विभागाकडून शिक्कामोर्तब - Marathi News | The Sakenshwar-Banda highway will pass through Sawantwadi city, sealed by the construction department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सकेंश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातूनच जाणार, बांधकाम विभागाकडून शिक्कामोर्तब

अनंत जाधव सावंतवाडी : महाराष्ट्र - कर्नाटकला जोडणारा नवा संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की बाहेरून याचीच चर्चा सुरू ... ...

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर टोल सुरुच राहणार, दरातही वाढ - Marathi News | Toll will continue at Kini toll plaza on Pune Bangalore National Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर टोल सुरुच राहणार, दरातही वाढ

जिल्ह्यात नोंदणी असलेल्या व्यावसायिक वाहनांना पन्नास टक्के सवलत देण्यात येणार ...

कंत्राटदार बदलले; तरीही संथगती; औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम ४ वर्षापासून रखडलेले - Marathi News | Contractor changed; Still work balance; Road work from Aurangabad to Jalgaon is slow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटदार बदलले; तरीही संथगती; औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम ४ वर्षापासून रखडलेले

चार वर्षांपासून सुरू आहे काम : जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करूनही गती वाढेना ...

‘मावेजा’चा प्रश्न प्रलंबित; शेतकऱ्यांनी अडवला ३१८ कोटींचा राष्ट्रीय महामार्ग - Marathi News | The question of ‘Maveja’ is pending; 318 crore national highway blocked by farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘मावेजा’चा प्रश्न प्रलंबित; शेतकऱ्यांनी अडवला ३१८ कोटींचा राष्ट्रीय महामार्ग

कुंभारी ते देऊळगाव राजा या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे ...

भूसंपादन ते ठेकेदाराची मनमानी; बीड जिल्ह्यात रखडलेले राष्ट्रीय महामार्ग बनलेत जीवघेणे ! - Marathi News | Land acquisition to contractor arbitrariness; Deadly National Highways in Beed District | Latest beed News at Lokmat.com

बीड :भूसंपादन ते ठेकेदाराची मनमानी; बीड जिल्ह्यात रखडलेले राष्ट्रीय महामार्ग बनलेत जीवघेणे !

पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचा गेल्या कित्येक वर्षांपासून गाजावाजा सुरू आहे. परंतु हा मार्ग अजून पूर्णत्वाला जात नाही. ...

नऊ वर्षे उलटूनही महामार्ग होईना; सोलापूर-हैद्राबाद रस्त्यावर जीव झाले स्वस्त - Marathi News | Nine years later, the highway has not been built; Life on the Solapur-Hyderabad road became cheaper | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नऊ वर्षे उलटूनही महामार्ग होईना; सोलापूर-हैद्राबाद रस्त्यावर जीव झाले स्वस्त

या कामासाठी जवळपास तीनशे हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. मात्र, गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम अजूनही चालूच आहे. ...

४ वर्षांत १३० अपघात बळी; रखडलेली रस्त्यांची कामे हीच परभणी जिल्ह्याची ओळख - Marathi News | 130 accident victims in 4 years; This is the identity of Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :४ वर्षांत १३० अपघात बळी; रखडलेली रस्त्यांची कामे हीच परभणी जिल्ह्याची ओळख

मागील चार ते पाच वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. दोनदा कंत्राटदारही बदलले. मात्र रस्ता अर्धवट आहे. ...

अनेक वर्षांपासून रखडलेला नांदेड-लातूर रस्ता कधी पूर्ण होणार ? वाहनधारकांना नरकयातना - Marathi News | When will the Nanded-Latur road, which has been stalled for many years, be completed? Hell torment to vehicle owners | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अनेक वर्षांपासून रखडलेला नांदेड-लातूर रस्ता कधी पूर्ण होणार ? वाहनधारकांना नरकयातना

मार्गाला कधी मिळणार गती, वाहनधारक त्रस्त, राज्य, राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली ...