लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

..मग रेडीरेकनर ठरणार कसा?; पुणे-बंगळुरु हरित महामार्गासाठी जमिनीच्या किंमती ठरणार वादाची चिन्हे  - Marathi News | ..so how will readrecounter be?; Land prices for Pune Bangalore Green Highway will be a sign of controversy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..मग रेडीरेकनर ठरणार कसा?; पुणे-बंगळुरु हरित महामार्गासाठी जमिनीच्या किंमती ठरणार वादाची चिन्हे 

मूल्यांकनाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच ...

तिहेरी अपघात, कार-कंटेनर्सच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार; पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथील घटना  - Marathi News | Two killed in an accident at Honga on the Pune-Bengaluru National Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिहेरी अपघात, कार-कंटेनर्सच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार; पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथील घटना 

बेळगाव : आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवापूरहून बेळगावकडे निघालेल्या कारची पाठीमागून कंटेनरला जोराची धडक झाली. याच दरम्यान अपघाती कारला पाठीमागून ... ...

'मदरसा-वालूर नाका' रस्ता सेलूच्या वैभवात टाकणार भर; काम सुरु, अतिक्रमणधारकांना नोटीस - Marathi News | 'Madrasa-Valur Naka' road will add glory to Selu; Work started, notice to encroachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'मदरसा-वालूर नाका' रस्ता सेलूच्या वैभवात टाकणार भर; काम सुरु, अतिक्रमणधारकांना नोटीस

चारपदरी रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला असून २४० अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत ...

खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर - Marathi News | Is Chhatrapati Sambhajinagar really livable? 34th in the country in living index | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर

लिव्हिंग इंडेक्समध्ये देशात ३४ व्या क्रमांकावर, या समस्यांवर ठोस उपाययोजनाही दिसून येत नाहीत. ...

इंदापूर तालुक्यातील पालखी मार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे; हर्षवर्धन पाटलांचे नितीन गडकरींना पत्र - Marathi News | Palkhi Marga work in Indapur taluka is of poor quality Harshvardhan Patil letter to Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यातील पालखी मार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे; हर्षवर्धन पाटलांचे नितीन गडकरींना पत्र

नितीन गडकरी यांनी पत्राची दखल घेत पालखी महामार्गाच्या चौकशीचे आदेश दिले ...

राज्य सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून; एक्सप्रेस वेवरील अपघातावर एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | The state government keeping a close eye on the situation; Eknath Shinde's information on the accident on the Mumbai-Pune Expressway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून; एक्सप्रेस वेवरील अपघातावर एकनाथ शिंदेंची माहिती

राज्य सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. ...

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर केमिकलच्या टँकरला आग; ४ जणांचा मृत्यू, ३ गंभीर - Marathi News | 4 killed in accident on Mumbai-Pune highway 3 people injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर केमिकलच्या टँकरला आग; ४ जणांचा मृत्यू, ३ गंभीर

आज सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दुर्घटना घडली. ...

पुणे सातारा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी - Marathi News | Four vehicles freak accident on Pune Satara highway Two dead eight injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सातारा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी

मृत्यू झालेल्या दोघांमध्ये खासगी बसचा चालक आणि पुण्यातील नऊ वर्षीय मुलीचा समावेश ...