लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

नदीत कोसळता कोसळता वाचला अन् अनर्थ टळला; भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर - Marathi News | Pune Pandharpur Palkhi Road Accident; Rushing truck off the cliff onto the pavement, luckily... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीत कोसळता कोसळता वाचला अन् अनर्थ टळला; भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर

प्रसंगावधान ट्रकच्या ड्रायव्हरने ब्रेक मारल्याने अनर्थ टळला, अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता ...

Ghaziabad Aligarh NH91: वर्ल्ड रेकॉर्ड: नितीन गडकरींच्या मंत्रालयाने करुन दाखवलं; 100 तासात बांधला 100 Km रस्ता - Marathi News | Ghaziabad Aligarh NH91: World Record: Road Done by Nitin Gadkari's Ministry; 100 Km road built in 100 hours | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नितीन गडकरींच्या मंत्रालयाने करुन दाखवलं; 100 तासात बांधला 100 Km रस्ता, पाहा...

200 रोड रोलर, 80 हजार मजूर आणि 250 अभियंत्यांनी रात्रंदिवस काम करुन बनवला वर्ल्ड रेकॉर्ड. ...

पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई एसटी धावण्यास सुरुवात - Marathi News | First electric Shivai ST started running on Pune to Chhatrapati Sambhajinagar route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई एसटी धावण्यास सुरुवात

पुण्यातून सकाळी ०६:१५, ०७:१५, ०८:१५, ०९:१५ आणि १०:१५ अशा एक तासाच्या अंतराने छत्रपती संभाजीनगर साठी बस सुटतील ...

समृद्धी महामार्गावर घटणार अपघाताचा ‘इम्पॅक्ट’; शिर्डी ते भरवीर या टप्प्यात नवी प्रणाली - Marathi News | Impact of accident will decrease on Samriddhi Highway; New system in Shirdi to Bharveer phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर घटणार अपघाताचा ‘इम्पॅक्ट’; शिर्डी ते भरवीर या टप्प्यात नवी प्रणाली

अपघाताची तीव्रता कमी करणारी ही प्रणाली असून, भारतात प्रथमच अशा प्रकारच्या अनोख्या योजनेचा अवलंब समृद्धी महामार्गावर केला जाणार आहे.   ...

अरे देवा! एसटीची मागची २ चाके अचानक निखळली, 35 प्रवासी सुखरुप बचावले - Marathi News | Oh God 2 rear wheels of ST suddenly came off 35 passengers escaped safely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे देवा! एसटीची मागची २ चाके अचानक निखळली, 35 प्रवासी सुखरुप बचावले

चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले ...

हायवेवर भीषण अपघात, चिमुकल्यासह ६ जणांचा मृत्यू; २० जण जखमी - Marathi News | Fatal accident on highway in chhattisgarh, 5 women and child killed; 20 people injured trucka nd pickup van | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :हायवेवर भीषण अपघात, चिमुकल्यासह ६ जणांचा मृत्यू; २० जण जखमी

पलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडा पुलिया येथे ही अपघातीच दुर्घटना घडली ...

झाडे कोसळल्याने सांगली-कोल्हापूर मार्गावर वाहतूक कोंडी, दोन ते अडीच तासांनंतर वाहतूक सुरळीत - Marathi News | Traffic jam on Sangli Kolhapur road due to fallen trees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झाडे कोसळल्याने सांगली-कोल्हापूर मार्गावर वाहतूक कोंडी, दोन ते अडीच तासांनंतर वाहतूक सुरळीत

उदगाव ते जयसिंगपूर मार्गावर तब्बल सहा किलोमीटर तर सांगलीकडील बाजूला पाच किलोमीटर तर मिरजकडील बाजूस चार किलोमीटर तसेच उदगाव ते तमदलगे बायपास मार्गावर तब्बल जैनापूरपर्यंत वाहनांच्या रांगा ...

चाकण - शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Bike rider killed wife seriously injured in collision with container on Chakan Shikrapur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण - शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

मुख्य चौकात रस्ता ओलांडताना शिक्रापूर बाजूकडून भरधाव आलेल्या कंटेनरने दुचाकीस धडक दिली ...