लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग, मराठी बातम्या

Highway, Latest Marathi News

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे फलित काय? - Marathi News | What are the results of the Mumbai-Ahmedabad highway? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे फलित काय?

मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील चारोटी (सूर्या नदी पुलावर) येथे ४ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री आणि जहांगीर या दोघांचा मृत्यू झाला होता.   ...

शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू, एमएसआरडीसीचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव - Marathi News | Movement for Shaktipeeth Highway resumes, MSRDC proposes for environmental clearance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू, एमएसआरडीसीचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव

एमएसआरडीसीकडून शक्तिपीठ एक्स्प्रेस वे या ८०२ किमी लांबीच्या महामार्गाचे काम केले जाणार आहे. ...

नुसता गोंधळ!! मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलक नाहीत; वाहनचालक दुसऱ्याच गावी! - Marathi News | confusion as there are no direction signs on the Mumbai-Goa highway; drivers are in another town! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नुसता गोंधळ!! मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलक नाहीत; वाहनचालक दुसऱ्याच गावी!

वाहनचालकांचा चुकतो अंदाज ...

Sangli: अंकली ते चोकाक रस्ता चौपदरीकरणाची निविदा मंजूर, गेल्या काही वर्षांपासून रखडले होते काम - Marathi News | Tender for four laning of Ankli to Chokak road approved in Sangli, work had been stalled for the last few years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अंकली ते चोकाक रस्ता चौपदरीकरणाची निविदा मंजूर, गेल्या काही वर्षांपासून रखडले होते काम

कामाला लवकरच मुहूर्त  ...

Kolhapur: नागपूर-रत्नागिरी महामार्गावर दानेवाडीसोबत कुशिरे, केर्ली गावाजवळ उड्डाणपुलाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for a flyover near Kushire and Kerli villages along with Danewadi on the Nagpur Ratnagiri highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नागपूर-रत्नागिरी महामार्गावर दानेवाडीसोबत कुशिरे, केर्ली गावाजवळ उड्डाणपुलाचा प्रस्ताव

आंदोलनाच्या रेट्याला यश : महामार्ग प्राधिकरणाकडून हलली सुत्रे ...

पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या कामावरून टोलवाटोलवी - Marathi News | Toll booth closed due to Pune-Lonavala railway work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या कामावरून टोलवाटोलवी

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये खर्च कोणी करायचा, हेच नाही ठरले ...

महिलांचे रस्त्यावर थांबून अश्लील हावभाव; नवले पूल परिसरात पुन्हा देहविक्रय - Marathi News | Women stop on the road and make obscene gestures; Prostitution again in the Navale Pool area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांचे रस्त्यावर थांबून अश्लील हावभाव; नवले पूल परिसरात पुन्हा देहविक्रय

सिंहगड रस्ता पोलिसांनी २ महिन्यांपूर्वी येथे कारवाई केली, त्यानंतर या भागात देहविक्रय करणाऱ्या महिलांनी थांबणे बंद केले होते ...

आंबेगाव तालुक्यातील वैदवाडी चौकात कारची दुचाकीला धडक; एकाचा पाय फ्रॅक्चर - Marathi News | Car hits two-wheeler at Vaidwadi Chowk in Ambegaon taluka One person leg fractured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील वैदवाडी चौकात कारची दुचाकीला धडक; एकाचा पाय फ्रॅक्चर

वैदवाडी चौकात चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आल्याने जाणाऱ्या वाहनांची गती वाढली आहे ...