म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Delhi Mumbai expressway toll charges: वार्षिक पासमुळे प्रवाशी फक्त तीस रुपये देऊन दिल्लीहून मुंबईला पोहोचू शकतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच वार्षिक टोल पास योजना जाहीर केली आहे. ...
FASTag Use : मंत्रालयाची इच्छा आहे की फास्टॅगचा वापर केवळ टोल भरण्यापुरता मर्यादित नसावा, तर इलेक्ट्रिक वाहनांचे शुल्क आकारणे, पार्किंग शुल्क आणि वाहन विमा यासारख्या सेवांमध्ये देखील त्याचा वापर केला पाहिजे. ...
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी ८६,३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. ...