कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील गांगो मंदिरासमोर बॉक्सेलला आधार देणाऱ्या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. तेथे बाहेर आलेल्या ... ...
जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टी आणि महापुरानंतर अनेक रस्ते वाहून गेले. त्याचा फटका भंडारा ते वरठी या राज्य मार्गाला बसला आहे. वरठी येथे रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तसेच ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला दिलीप बिल्डकॉन कंपनीने पुन्हा सुरुवात केली आहे. ...
मुंबई - पुणे मार्गावरील बोगदा नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. या मार्गावरील बोगद्याप्रमाणेच आता मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदाही पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. ...
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या मोबदल्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या रकमेच्या वाटप प्रक्रियेला २ सप्टें ...
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी - गणपतींचे विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर रविवारी सकाळी वाहनांची कोंडी झाली ...