विदर्भातील ४५ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, अशी हमी राज्य शासनाने दिली होती. मात्र मागील चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण का झाले नाही व हे प्रकल्प कधी पूर्ण करणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. सोबतच दोन आठवड्यात का ...
गंगाजमुनातील देहव्यापारातून सुटका करून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेल्या एका मुलीने वेगळाच दावा केला आहे. आपण अल्पवयीन नसून बालसुधारगृहातून आता मुक्तता करण्यात यावी, अशी याचिका तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल केली आहे. तिने त ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाने शिक्षक निवड व नियुक्तीसंदर्भातील एका अध्यादेशाला अवैध घोषित करत एक मोठा दणका दिला आहे. शाळा व्यवस्थापनांना शिक्षक निवड व नियुक्तीचा अधिकार आहे. शाळांनी ‘पवित्र’च्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांचीच ...
सिनेमाच्या पोस्टरमध्ये शाहरुखने अर्धवट कपडे परिधान करून गळ्यात पैशाची माळ घालून कृपाण धारण केल्याने शीख समुदाय नाराज असल्याने ते आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून हटविण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच झीरो चांगलाच वादाच्या ...
भव्य स्वरूपामुळे चर्चेत असलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी आवश्यक व्यवस्था करून देण्याकरिता जारी टेंडरला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी खारीज केली. वु ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हुंकार सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या सभेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...