लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघाचे खासदार अशोक नेते व भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात नेते, मेंढे, भारतीय निवडणूक ...
अमरावती रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळचे शीतला माता मंदिर पुढील आदेशापर्यंत पाडण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला सांगितले. ...
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील थेट प्रवेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित याचिकेवरील निर्णयाधीन राहतील असे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. तसेच, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी असे सरकारला सांगण्यात आले. ...
नगरसेवक नागेश अक्कलकोटे हे 2011 साली दुसऱ्यांदा नगरसेवक आणि नगरपालिका गटनेता झाल्यानंतर विरोधकांनी अनधिकृत बांधकामप्रकरणी नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. ...