२२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बुधवारी त्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर याचिकाकर्त्या महिलेची त ...
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता २०११ मधील जनगणनेनुसार मतदार संघ आरक्षित ठेवण्यात यावेत या विनंतीसह सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तभाने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या ...
ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांना बुधवारी जोरदार दणका बसला. बँकेतील घोटाळ्यामध्ये सहभाग व अन्य बाबी लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धवड यांचा अटकपू ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून त्यासाठी २८१ कोटी रुपये मंजूर व्हावे याकरिता सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता कधी देता, अशी विचारणा मुंबई उच ...