लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News गुन्हा दखलपात्र असल्यास आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करण्याची गरज नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले. ...
Nagpur News डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्ती पॅथाॅलॉजी लॅब चालवू शकत नाही, असा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
Nagpur News मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी असगर कादर शेख व मो. याकुब अब्दुल माजीद नागुल यांनी आपत्कालीन पॅरोल मिळण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. ...
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलने जुलै-२०१८ मध्ये आदेश जारी करून डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्तींना पॅथालॉजी लॅब चालवण्याची परवानगी दिली आहे. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द केल्यामुळे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या प्रेमीयुगुलाला दिलासा मिळाला. ...
High court order अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे गुंतवणूक घोटाळा प्रकरणामधील आरोपी दाम्पत्य राजेंद्र व निता गांधी यांच्याविरुद्ध पुढील तारखेपर्यंत आरोपपत्र दाखल करू नका, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवा ...
Order to admit that child धैर्य बनसोड या चिमुकल्याचा केजी-१ वर्गाचा अंतिम प्रगती अहवाल जारी करून त्याला केजी-२ वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अमरावती रोडवरील मदर पेट किंडरगार्टन श ...