लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पालिकेच्या या विधाननंतर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पालिकेला मुंबईत १४ फुटांपेक्षा अधिक उंच बांधण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांची आकडेवारी न्यायालयात सादर करण्याचे तोंडी निर्देश दिले. ...
एप्रिलपासून आतापर्यंत या प्रकरणी किती तपास करण्यात आला? असा सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने सीबीआयला केला. ‘तपास कुठवर आला आहे? सीलबंद तपास अहवाल सादर करा. आम्ही तो वाचू आणि पुन्हा देऊ’, असे न्यायालयाने म्हटले. ...
Nagpur News राज्यातील राज्य व जिल्हा ग्राहक आयोगामध्ये गेल्या मेपर्यंत तब्बल १ लाख १४ हजार ४५४ प्रकरणे प्रलंबित होती, अशी धक्कादायक माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपू ...
Narendra Mehata seven Eleven Club case: सेव्हन इलेव्हन क्लब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल; तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग नसताना येथे महामार्गचा संदर्भ देत अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर केले होते. मुख्यमंत्री कार्या ...
For M. Tech. Scheduled Tribe Validity Certificate Mandatory एम. टेक., एम. आर्क. व एम. प्लॅन. या अभ्यासक्रमांमध्ये अनुसूचित जमातीकरिता राखिव जागांवर प्रवेश देण्यासाठी केवळ वैधता प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांचेच अर्ज स्वीकारण्यात यावेत असा अंतरिम आदेश ...
Vidarbha Kho-Kho Association in High court भारतीय खो-खो महासंघाने सदस्यत्व रद्द केल्यामुळे विदर्भ खो-खो संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...