लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : पीडिता अल्पवयीन असल्याने खटला जलदगतीने चालवावा - उच्च न्यायालय - Marathi News | Badlapur sexual assault case: As the victim is a minor, the case should be tried expeditiously - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : पीडिता अल्पवयीन असल्याने खटला जलदगतीने चालवावा - उच्च न्यायालय

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली होती. आरोपी तसेच शाळेचे मुख्याधापक आणि शाळेच्या व्यवस्थापनातील दोन सदस्यांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. ...

"तुमच्या प्रामाणिकपणावर शंका, चर्चा करायला हवी होती"; दिल्ली सरकारला हायकोर्टाने फटकारले - Marathi News | Doubt your integrity High Court reprimands Delhi government for delay in CAG report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमच्या प्रामाणिकपणावर शंका, चर्चा करायला हवी होती"; दिल्ली सरकारला हायकोर्टाने फटकारले

कॅगच्या अहवालात दिरंगाई केल्याबद्दल उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले आहे. ...

पतीविराेधात खोटी तक्रार म्हणजे क्रूरताच : उच्च न्यायालय - Marathi News | False complaint against husband is cruelty: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतीविराेधात खोटी तक्रार म्हणजे क्रूरताच : उच्च न्यायालय

कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ...

CCI in High Court : भारतीय कापूस महामंडळाला हायकोर्टाने फटकारले; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | CCI in High Court: High Court reprimands Cotton Corporation of India; Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदी केंद्र प्रकरण

CCI in High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी (१० जानेवारी) भारतीय कापूस महामंडळाला (Cotton Corporation of India) कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे निकष काय आहेत, याविषयाची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे प्रकरण ...

पासपोर्ट जप्तीचा अधिकार पोलिस, न्यायालयाला नाही - Marathi News | Police, court do not have the authority to confiscate passports | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पासपोर्ट जप्तीचा अधिकार पोलिस, न्यायालयाला नाही

हायकोर्ट : पासपोर्ट अधिकाऱ्यांनाच अधिकार ...

IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणतं, "निर्णय घेणे आमचे काम नाही" - Marathi News | IAS and IPS children should not get SC ST reservation petition reached SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणतं, "निर्णय घेणे आमचे काम नाही"

आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ मिळू नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ...

माघी गणेशोत्सवापासून बाप्पांची मूर्ती शाडूची; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू - Marathi News | Bappa's idol to be covered with mud from Maghi Ganeshotsav; Implementation of High Court order begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माघी गणेशोत्सवापासून बाप्पांची मूर्ती शाडूची; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू

मुंबई महापालिकेने परिपत्रक काढत केली अंमलबजावणी ...

डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर - Marathi News | Don Arun Gawli granted 28 days of accumulated leave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर

हायकोर्ट : कारागृह उपमहानिरीक्षकांचा आदेश रद्द ...