लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
हायकोर्टात राज्य सरकारची मागणी. राज्य सरकारने उत्तर दाखल केल्यावर आम्हालाही उत्तर दाखल करावे लागेल. तोपर्यंत पठाण यांना अटक न करण्याचे निर्देश द्यावेत, असे पठाण यांचे वकील नितीन प्रधान यांनी न्यायालयाला सांगितले. ...
Sanjay Raut : २०१३ व २०१८ दरम्यान केलेल्या तीन तक्रारींवर पोलीस तपास करण्याचे निर्देश द्यावे व झोन ३ च्या पोलीस उपायुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने याचिकेद्वारे केली होती. ...
High Court granted relief to Narayan Rane : पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देण्याची राणेंच्या याचिकेत प्रमुख मागणी करण्यात आली आहे. दाखल गुन्हे चुकीच्या कलमांखाली दाखल झाल्यानं ते रद्द करण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. ...
Ujjwal Nikam Son will stand in court for Narayan Rane : २६/११ च्या मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचा मुलगा वकील अनिकेत निकम याने सध्या पोलिसांच्या अटकेत असल ...
अनिल देशमुख यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाचा आणि सीबीआयने मागितलेल्या कागदपत्रांचा काहीही संबंध नाही, असा दावा राज्य सरकारने यापूर्वी केला आहे. ...
Advocate Aniket Nikam : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलेले आहे की एकाद्या गुन्ह्यात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असेल तर भादंवि कलम ४१ (अ) अन्वये नोटीस बजावून नंतर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. ...