Nagpur News एकापेक्षा अधिक आरोपींनी समान हेतूने एखाद्या व्यक्तीचा घातक शस्त्रांनी खून केल्यास, त्यातील प्रत्यक्ष शस्त्रहल्ला न करणारे आरोपीही या गुन्ह्यात दोषी ठरतात, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नैसर्गिक व सरोगेट मातृत्वामध्ये भेदभाव करता येणार नाही, असे स्पष्ट करून सरोगसीद्वारे आई झालेल्या शिक्षिकेला मातृत्व रजा आणि रजा कालावधीचे वेतन देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले ...
Nagpur News अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तीला त्याच्या जातीवरून सार्वजनिकरित्या अपमानित केले किंवा शिवीगाळ केली, तरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...
Anil Deshmukh : सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केल्यावर ईडीनेही देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तपास करण्यास सुरुवात केली. ...
केंद्र सरकारने गायींना मौलिक अधिकार देण्यासंदर्भात विधेयक पारित करावं. संसदेत विधेयक पास करुन गायींना राष्ट्रीय पशू घोषित करावं, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...
Nagpur News सर्वोच्च न्यायालयाला इतिहासात पहिल्यांदा एकाचवेळी ९ नवीन न्यायमूर्ती देण्यात आल्यामुळे तब्बल ३३ पदे रिक्त असलेल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन न्यायमूर्ती कधी नियुक्त केले जातील, हा प्रश्न राज्यातील विधी क्षेत्रात उपस्थित झाला आहे. ...
Nagpur News आरोपीला त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यासाठी ढीगभर पुराव्यांची गरज नाही. विश्वासार्ह असलेल्या एकमेव पुराव्याच्या आधारावरही आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न ...